Headlines

मोदी म्हणाले- रील्सच्या काळात शॉर्टकट वापरू नका:जेन-झीने इतरांच्या संघर्षातून शिकले पाहिजे; माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

पंतप्रधान मोदींनी बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी तरुणांना इतरांच्या संघर्षातून शिकण्याचे आणि आत्मचरित्रे वाचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आज रील्सचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तुम्हाला वेगळ्याच दिशेने घेऊन जातात, पण या काळातही रेल्वे स्थानकांवर लिहिलेली गोष्ट लक्षात…

Read More

लँडिंगच्या काही क्षण आधी इंडिगो विमानाचे इंजिन बंद; चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग, 224 प्रवासी सुखरूप

चेन्नई : लँडिंगच्या काही क्षण आधी विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चेन्नई विमानतळावर इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कोलकाताहून चेन्नईला येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-723 मध्ये ही घटना घडली. विमानात क्रू सदस्यांसह एकूण 224 जण होते. सुदैवाने विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. लँडिंगपूर्वी डाव्या इंजिनमध्ये बिघाड मंगळवारी, 11…

Read More

राज्यात कोकण विभाग पिछाडीवर ; खरीप पेरणीत नाशिकची अव्वल

Nashik News: पावसाने उशीरा हजेरी लावल्याने सुरूवातीला चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर जुलैमध्ये दिलासा तर मिळाला. परिणामी खरिपांच्या पेरण्यांना गती मिळाली. यामध्ये नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.आणि खरीप पेरणीत नाशिक अव्वल ठरलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,नाशिकरोड: पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने सुरुवातीला चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात पावसाने मोठा दिलासा दिला. परिणामी खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना…

Read More

कलेसाठी संसाराची राखरांगोळी, कलाकारांच्या आयुष्यातील भीषण वास्तव, खान्देशी इंडस्ट्रीचा भळभळता इतिहास – history of khandeshi industry heartbreaking reality of artists

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 12:57 pm भाषा, संस्कृती, संगीत, कला हे सर्व जिवंत राहावं म्हणून काही लोकांनी आपल्या संसाराच्या राखरांगोळ्या केल्या आहेत. या माणसांनी जे जपलं आहे, त्यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर यावा, ही माणसं लोकांसमोर यावीत, संपूर्ण महाराष्ट्राला ही माणसं कळावीत आणि या माणसांचा आदर्श घेऊन आपली कला, संस्कृती आणखी वाढावी, यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न…

Read More

जगातल्या सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू रोनाल्डोचं लग्न, पण सोहळ्यात फक्त 5 जणांनाच एन्ट्री मिळाली, पाहा कोण आहेत हे ‘स्पेशल फाईव्ह’?

जवळपास दशकभराच्या नात्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रोड्रिगेज यांनी अखेर विवाह केला. ११ ऑगस्टला पोर्तुगालमधील कासकैश या ठिकाणी अत्यंत खासगी पद्धतीने ठेवलेल्या सोहळ्यात दोघांनी लग्न केले. रोनाल्डोने लग्नाच्या अंगठ्या घातलेला फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावरुन जाहीर केली. रोनाल्डो अखेर विवाहबद्ध झाला आहे. Cristiano Ronaldo Wedding : फुटबॉलचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आता मैदानाबाहेरुन…

Read More

Salman Khan Dance Video | Jeene Ke Hain Chaar Din Viral Performance

52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील ‘जीने के हैं चार दिन’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला असलेले लोक त्याच्या उत्साही परफॉर्मन्सदरम्यान जल्लोष करताना आणि शिट्ट्या वाजवताना ऐकू येत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आणि…

Read More

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या मैदानात; सिंहस्थ कामांची संथगती, 19 ऑगस्टला बैठक – cm devendra fadnavis will review sir campaign nashik simhastha kumbhmela preparations on 19 august 2026

Devendra Fadnavis: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा निश्चित झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थ कामातील संथ गती आणि शहरातील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. येत्या १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार असून, सिंहस्थाच्या आढाव्यासह…

Read More

दुबईस्थित मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा, लॉक अप 2 मध्येच अर्जुन कपूरला प्रपोज, कपूरांची सूनबाई आहे तरी कोण?| Maharashtra Times

नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’ सुरू झाल्यापासून, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि दुबईस्थित सुंदरी पामेला सेरेना यांच्यातील संबंधांबाबत चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या शोदरम्यान पामेलाने अर्जुनला लग्नासाठी मागणी घातली होती आणि अर्जुनने दिलेल्या प्रतिसादाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तेव्हापासून, हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, अशा सर्व चर्चांना…

Read More

‘नॅशनल क्रश’ रसिका सुनीलचा कातिलाना अंदाज,सोनेरी साडीनं वेधलं लक्ष – rasika sunil look beautiful in golden saree

मराठी अभिनेत्री रसिका सुनीलचा सोनेरी साडीतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. पारंपरिक साडीला आकर्षक ब्लाउज, खुली हेअरस्टाईल आणि उठावदार मेकअपची जोड देत तिने लूक अधिक खुलवला आहे.रसिकाच्या या साध्या पण स्टायलिश लूकने सोशल मीडियावर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो सौजन्य :- @rasika123s मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील आपल्या अभिनयासोबतच फॅशन…

Read More

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून EWS विद्यार्थ्यांची अडवणूक:खासदार सुप्रिया सुळेंनी वेधले केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष, तातडीच्या कारवाईची मागणी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून फी सवलतीचा लाभ दिला जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत थेट केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे…

Read More