Headlines

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनावरून आदित्य ठाकरे आक्रमक; पोलिसांच्या लाठीचार्जवरून भाजपचा समाचार – aditya thackeray questions pm modi and government over jharkhand student protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 12:08 pm झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापत चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून भाजप आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आदित्य ठाकरेंनी निषेध व्यक्त केला. Source link

Read More

Devendra Fadnavis News: 'मी हात जोडून नमस्कार करणाऱ्यातला नाही…' | Subramanian Swamy

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला आहे. पंढरपूर कॉरिडॉर थांबवण्यासाठी लवकरच सुब्रमण्यम स्वामी हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. Source link

Read More

सायन्स काय सांगतं? दीप अमावस्येला दिवे घासून-पुसून स्वच्छ करण्यामागे दडलंय गुपित। Maharashtra Times

आषाढ अमावस्येला ‘दीप अमावस्या’ म्हणून घरातील दिवे आणि समया स्वच्छ करण्याची परंपरा आहे. अनेकजण याकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून पाहतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत घरात वाढणारा दमटपणा, बॅक्टेरिया आणि जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याचा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन या परंपरेमागे दडला आहे. चला तर मग सायन्सच्या अँगलनं जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

अतीकचा मुलगा अबानच्या कार अपघाताचा व्हिडिओ:ओव्हरटेक करताना संतुलन बिघडले, डिवाइडरला धडकून 10 फूट हवेत उडाली

अतीक अहमदचा मुलगा अबानच्या कार अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की, भरधाव वेगाची क्रेटा कार एका पिकअपला ओव्हरटेक केल्यानंतर अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, कार सुमारे 10 फूट हवेत उडाली. हा व्हिडिओ अबानच्या कारच्या मागे असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. अबानच्या कारचा अपघात 6 ऑगस्ट रोजी झाशीपासून…

Read More

N Chandrasekaran TATA Sons Resignation; एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्स चेअरमन पदाचा राजीनामा का दिला? पद सोडण्यामागची 2 कारणं

TATA Group: पुढील आठवड्यात, 18 ऑगस्ट रोजी, टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे AGM पार पडणार आहे पण, त्याआधी टाटा ग्रुपमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन 18 ऑगस्टच्या AGM आधी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. टाटा ट्रस्ट्समधील चंद्रशेखरन यांच्या भविष्यातील भूमिकेवरून मतभेद आणि सर रतन टाटा ट्रस्टशी संबंधित कायदेशीर परिस्थितीमुळे…

Read More

Yo Yo Honey Singh Taunt Badshah By Samay Raina Show Clip : Yo Yo Honey Singh Taunt Badshah : ‘मेरी गंदी औलाद’… यो यो हनी सिंहचा रॅपर बादशाहला थेट टोमणा! पलटी मारल्याने पुन्हा एकदा वादाला ठिणगी

Honey Singh And Badshah Fight : बादशाह आणि यो यो हनी सिंह यांच्यातील वैर जग जाहिर आहे. अशातच समय रैनाच्या शोमधल्या एका क्लिपमुळे पुन्हा एकदा या वादाला ठिणगी पेटली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कॉमेडियन समय रैना आणि त्याचा ‘इंडियाज गॉट लेटंट 2’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चा समयची नव्हे तर…

Read More

IND vs SL Test : टीम इंडियाला तिसरा धक्का? बुमराह, सुदर्शननंतर वॉशिंग्टन सुंदरही मालिकेबाहेर होण्याची शक्यता

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दुखापतींच्या समस्येने टीम इंडियाची पाठ सोडलेली नसून, आता आणखी एका स्टार खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा फलंदाज साई सुदर्शन यांच्यानंतर आता अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही श्रीलंका दौऱ्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे…

Read More

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा राजीनामा; दशकभराच्या पर्वाचा शेवट

मुंबई : टाटा समूहाच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ते तातडीने पद सोडणार नसून त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपेपर्यंत, म्हणजेच फेब्रुवारी २०२७पर्यंत पदावर कायम राहणार आहेत. या घडामोडीमुळे टाटा समूहाच्या नेतृत्वातील जवळपास दशकभराच्या चंद्रशेखरन पर्वाचा शेवट होण्याचा मार्ग मोकळा झाला…

Read More

Ashram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची लक्तरे पुन्हा वेशीला टांगली गेली आहेत. दोन वर्षांत २२ प्रकल्पांमध्ये चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आकडेवारी असून, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे ५५१ अनुदानित, तर ४९३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये साडेचार लाखांहून…

Read More

एन चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा:फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम राहतील; नोएल टाटा यांच्याशी मतभेद, ट्रस्टमध्ये ओढाताण ठरले कारण

टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, ते फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर कायम राहतील. चंद्रशेखरन यांचा हा निर्णय 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या एजीएमच्या (वार्षिक सर्वसाधारण सभा) अगदी आधी आला आहे. चंद्रशेखरन 2017 मध्ये टाटा सन्सचे चेअरमन बनले होते. ते टाटा कुटुंबाबाहेरील पहिले असे…

Read More