Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर; गाढ झोपेत असलेल्या पतीला दिला विजेचा शॉक, पत्नीला प्रियकरासह अटक
Yavatmal Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर होत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने विद्युत शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती बचावला. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नीला आणि तिच्या प्रियकराला रविवारी अटक केली. कळंब तालुक्यातील…
