Headlines

TATA Consumer Products Price Hike; TATA चा झटका! सणासुदीत महिन्याचे बजेट कोलमडणार; चहापासून मिठापर्यंत रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती वाढणार

Tata Products: सर्वसामान्यांच्या खिशावरील महागाईचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता असून चहा आणि डाळींसारख्या दैनंदिन जीवनावश्यक गोंष्टींच्या किमती वाढण्याचा धोका सध्या अनेकांसमोर उभा आहे. होय, दररोजच्या वापराच्या गोष्टींच्या खरेदीवर सर्वसामान्यांना आता आणखी खिसा रिकामा करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय तणाव आणि प्रतिकूल हवामान या कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती सतत बदलत असून किमतीत अस्थिरता कायम…

Read More

झिम्बाब्वेविरूद्ध फेल ठरल्याने अभिषेक खचला, पोस्ट करत व्यक्त झाला; सूर्या दादा धावून आला, म्हणाला…

Suryakuamar yadav on Abhishk Sharma News : भारताचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा याने एक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये दिसत आहे की तो खूप दु:खी झाला आहे. सूर्याने हे पाहिल्यावर त्यावर एक झकास कमेंट करत त्याचे मनोबल वाढवले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वैभव सूर्यवंशीचे आक्रमक अर्धशतक तसेच मयंक यादव…

Read More

PoK Assembly Election 2026 | Voting Begins in Three Phases

3 तासांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) सोमवारी विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या मते, सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि निदर्शने लक्षात घेता, या निवडणुका तीन टप्प्यांत होतील. पहिल्या टप्प्यात 27 जुलै रोजी, दुसऱ्या टप्प्यात 2 ऑगस्ट रोजी आणि तिसऱ्या टप्प्यात 10 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाईल. निवडणूक कार्यक्रमानुसार, 27 जुलै रोजी…

Read More

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने खालच्या पातळीची भाषा वापरली:विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अशिष्ट भाषेचा वापर झाल्याने अनुपम खेर संतापले

विद्यार्थ्यांचे आंदोलन संपल्यानंतर, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आंदोलनात वापरलेल्या भाषेवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव केला आहे. त्यांनी कठोर शब्दांत मर्यादा न पाळल्याबद्दल निषेध केला आणि म्हटले की, प्रत्येक वर्गातील व्यक्तीने शब्दांची मर्यादा ओलांडली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले आहे,…

Read More

ऋषिकांतच्या रौप्य पदकामागे कुटुंबाचा संघर्ष:आई-बहिणींनी मजुरी केली, भावाने कर्ज घेतले, वडिलांना कर्करोग झाला पण सराव थांबला नाही

ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रविवारी ऋषिकांत सिंहने एकूण 264 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. तिकडे, हजारो किलोमीटर दूर राजस्थानमधील बाडमेरमध्ये त्यांचे मोठे भाऊ अमरजीत सिंह टीव्हीवर प्रत्येक लिफ्ट पाहत होते. जसे ऋषिकांतचे पदक निश्चित झाले, अमरजीतच्या डोळ्यात पाणी आले. हा केवळ विजयाचा आनंद नव्हता, तर 15-16 वर्षांच्या त्या संघर्षाची आठवण होती, ज्यात संपूर्ण कुटुंबाने ऋषिकांतचे…

Read More

गुगल सर्च करून पाहा जगातील सर्वात श्रेष्ठ भाजी कोणती? 150 रुपये किलोची बलवर्धक भाजीची रेसिपी देखील खूप सोपी – what is world best vegetable kantola spiny gourd or momordica dioica know recipe of kantola bahji

कंटोळा ही पावसाळ्यात मिळणारी अत्यंत पौष्टिक भाजी असून तिला काटोळा, कटरले, कंतोळी किंवा कांकोरा अशा विविध नावांनी ओळखले जाते. Momordica dioica या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही भाजी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारण्यास मदत करणे आणि शरीराला पोषण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे १५० रुपये किलो दराने विकली जाणारी ही भाजी किंमतीने महाग असली तरी तिच्या आरोग्यदायी…

Read More

बालकांसह गर्भवतींना मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि बहुधान्य पौष्टिक पफ; ‘रेडी टू इट’ ऐवजी ‘रेडी टू कूक’

Pune News: घरपोच पोषण आहार योजनेअंर्गत दिल्या जाणाऱ्या आहारात राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. बालकांसह गर्भवती मातांना व्हेज पुलाव आणि पौष्टिक पफ देण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी नोव्हेंबर डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: अंगणवाडीतील शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत दिल्या…

Read More

Amravati News: आदिती तटकरेंचा मेळघाट दौरा, दुसऱ्याच दिवशी 100 विद्यार्थ्यांना विषबाधा, सरकारी आश्रमशाळेत काय शिजतंय?

Amravati Students Food Poisoning : दोन मंत्र्यांचे दौरे, बैठका आणि सूचनांनंतरही सलग दुसऱ्या दिवशी विषबाधेची घटना घडल्याने प्रशासनाच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाट आश्रमशाळेत विषबाधा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अन्नसुरक्षेबाबतचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. धारणी तालुक्यातील बिजूधावडी आणि सावलीखेडा येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळांतील सुमारे १००पेक्षा अधिक…

Read More

‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता मार्ग’ १२ ठिकाणी आमनेसामने, पुण्यात प्रकल्पांचा तिढा; मेट्रो आराखड्यात बदलाची शक्यता| Maharashtra Times

Pune Metro and HCMTR: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत असताना महापालिका उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग (वर्तुळाकर मार्ग) बांधत आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये क्रॉसिंग होऊ शकते असं समोर आलं आहे. प्रशांत आहेर, पुणे: पुण्यातील दोन महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प असलेले ‘महामेट्रो’ आणि ‘उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग’ (एचसीएमटीआर) यांच्यात तब्बल १२ ठिकाणी संभाव्य तांत्रिक संघर्ष (क्रॉसिंग) होण्याची…

Read More

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा…

Read More