आपण कुणाला निवडतो?| Maharashtra Times
– पराग करंदीकरतृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे उठलेले वादळ शांत होण्याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षादेश मोडून बैठकीस अनुपस्थिती दर्शवल्याने या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातून आता तांत्रिक लढाई सुरू होईल. ठाकरे गटापुढे आता स्वतःचे आमदार आणि विविध महापालिकांमधील नगरसेवक सांभाळण्याचे आव्हान असेल. समोर…
