Headlines

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही, 2 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आल्या 2. एअर मार्शल आशुतोष यांनी वायुसेनेच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ (VCAS) राजीनामा (Resignation) 3. नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देतील व्होल्टास (Voltas) आंतरराष्ट्रीय 4. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने…

Read More

मेक्सिको 40 वर्षांनंतर बाद फेरीत विजयी

इक्वेडोरवर 2-0 गोल्सनी मात, ज्युलियन क्विनोनेस, राउल जिमेनेझ यांनी नोंदवले गोल वृत्तसंस्था, मेक्सिको सिटी : मेक्सिकोसाठी 40 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. विश्वचषकाच्या बाद फेरीत पराभव पचवण्याची मेक्सिकन चाहत्यांना सवय झाली होती. या टप्प्यावर मेक्सिकोच्या चाहत्यांना सात वेळा निराशा आणि दु:खाचा सामना करावा लागला होता. पण आता चित्र बदलले आहे. मंगळवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्युलियन…

Read More

Latest Maharashtra News Live 2nd July 2026 maharashtra mumbai weather update monsoon forecast Maharashtra Mumbai Rain Live Updates Monsoon session of the legislature; महाराष्ट्र आणि मुंबईतील पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर, कुठे काय परिस्थिती?

Sachin Ahir : विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. तो घेतला नसता तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपसभापतिपदी पोहोचला नसता. अगदी कालपर्यंत मी विरोधी पक्षात होतो आणि आता त्यांची साथ सोडल्याने काहीशी नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु, माझ्या उपसभापतिपदाच्या कारकीर्दीच्या माध्यमातून मी त्यांना न्याय…

Read More

DA Hike July 2026 for Central Govt Employees; 8th Pay Commission लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट; 3 टक्के वाढणार DA, हातात किती येणार पगार?

DA Hike July 2026: केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढ करते. जानेवारी 2026 मध्ये यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 टक्के डीए वाढ दिली गली होती, तर आता जुलैपासून यामध्ये पुन्हा बदल होणार आहे. जून 2026 च्या AICPI आकडेवारी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीच्या आधारावर अंतिम निर्णय घेतला जाईल. 8th Pay Commission लागू होण्याआधीच…

Read More

MP-UP महाराष्ट्रात पावसामुळे रस्ते पाण्याखाली:कार-बाईक वाहून गेल्या, GRP पोलीस ठाण्यात पाणी शिरले; बिहार-झारखंडमध्ये वीज पडून 5 मृत्यू

मध्य प्रदेशातील 7 जिल्ह्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. इंदूरमध्ये पावसामुळे एक कार नाल्यात पडली. सिहोर जिल्ह्यात रस्त्यांवर पाणी नदीसारखे वाहू लागले. यात बाईकही वाहून गेल्या. बिहारमध्ये वीज पडून तीन आणि झारखंडमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. यूपीमधील 25 शहरांमध्ये बुधवारी पाऊस झाला. आझमगड, बिजनौर, मिर्झापूरमध्ये जोरदार पावसानंतर रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. ललितपूर रेल्वे स्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये…

Read More

50 वर्षांपूर्वीची सह-शिक्षण शाळा निघाली मुलांची शाळा:प्रशासनाने न कळवता बदल केला, 120 मुलींचे प्रवेश रद्द झाले

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कलना क्रमांक 2 ब्लॉकमधील बैद्यपूर विद्यापीठ गेल्या 50 वर्षांपासून सह-शिक्षण (मुली आणि मुले) शाळा म्हणून कार्यरत आहे, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी नोंदणीसाठी शिक्षण पोर्टलवर अर्ज केला, तेव्हा असे समोर आले की बैद्यपूर विद्यापीठाचे मुलांच्या शाळेत रूपांतर करण्यात आले आहे. बदलाची माहिती प्रशासनालाही नाही या बदलाची माहिती स्वतः…

Read More

दावा-खामेनींच्या अंत्यसंस्काराचे भाजप अध्यक्ष नबीन यांना निमंत्रण:काँग्रेस अध्यक्ष खरगे, पवन खेडा यांनाही निमंत्रण; 2 कोटी लोक येण्याचा अंदाज

इराणने सर्वोच्च नेते आयतुल्लाह खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पवन खेडा आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे. इराणने पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनाही अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय,…

Read More

Oppo Reno 16 आणि Reno 16c ची किंमत लीक, आज भारतात लॉन्च होणार। Maharashtra Times

ओप्पो कंपनी आपली बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सिरीज ‘Oppo Reno 16’ आज 2 जुलै रोजी भारतात अधिकृतपणे लॉन्च करणार आहे. मात्र, या लॉन्चिंगपूर्वीच Oppo Reno 16 आणि Reno 16c या दोन्ही मॉडेल्सच्या किमती ऑनलाईन लीक झाल्या आहेत. या लीकमुळे हे स्मार्टफोन कोणत्या किंमतीच्या सेगमेंटमध्ये बाजारात उतरवले जातील, याचा अंदाज ग्राहकांना आला आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

कमर्शियल सिलिंडर दरात घट 183.50 रुपयांनी स्वस्त

किलो वजनाच्या सिलिंडर दरातही कपात ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्यावसायिक (कमर्शियल) उपयोगाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो वजनाच्या सिलिंडरचा दरही घटविण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. घरगुती स्वयंपाक सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूचे दर…

Read More

Sachin Ahir: विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही – after being elected unopposed as deputy speaker of vidhan sabha sachin ahir assured opposition of justice

मुंबई : राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. तो घेतला नसता तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उपसभापतिपदी पोहोचला नसता. अगदी कालपर्यंत मी विरोधी पक्षात होतो आणि आता त्यांची साथ सोडल्याने काहीशी नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु, माझ्या उपसभापतिपदाच्या कारकीर्दीच्या माध्यमातून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन’, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन अहिर…

Read More