Aaditya Thackeray On Eknath Shinde | ‘ऑपरेशन देवेंद्र करण्यात व्यस्त’,शिंदेंना टोला – aaditya thackeray attack on eknath shinde
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 9:28 am Follow आदित्य ठाकरेंनी मुंबईतून पत्रकारांशी संवाद साधलाय.बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानभवनातील उपस्थितीवरून निशाणा साधलाय…जे काम करायला हवं ते न करता खासदार फोडून ऑपरेशन देवेंद्र करण्यात व्यस्त आहेत असंही ते म्हणालेत. Source link
