‘जैश’चे आठ दहशतवादी गजाआड
गुजरात, मध्य प्रदेशमध्ये एटीएसची कारवाई : दहशतवादी जाळे विस्तारण्याचे प्रयत्न उधळले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गुजरात एटीएसने गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना अटक केली आहे. ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी गुजरातमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सक्रिय जाळे स्थापन करण्याचे काम करत होते. एटीएसने चौकशी सुरू केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून…
