Headlines

VIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट – mp shahu maharaj meet kolhapur collector

VIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटVIDEO | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट Source link

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे

ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत. पहिल्या पावसात भिजताना दोन्ही हात पसरून शाहरुख खानसारखी पोज करत आहेत. शहरी लोकांना हा पावसाचा उत्साही जल्लोष वाटतो. पण त्या मुलांसाठी हा खेळापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यांना माहीत आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अर्थ…

Read More

मायकेल ब्लूमबर्ग यांचा कॉलम:जगातील शहरांनी एकत्र येऊन‎ हवामान बदलाशी लढा द्यावा‎

‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देत‎आहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीही‎कमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेने‎झालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्या‎दैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामान‎कृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो.‎ शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहे‎की हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणि‎हवामानविषयक आव्हानांचा…

Read More

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:निवडणुकांमध्ये होणाऱ्या अफाट ‎खर्चामुळे भ्रष्टाचारास खतपाणी‎

‎‎‎‎‎‎‎‎निवडणुकांना एक किंमत असते आणि ती म्हणजे‎भ्रष्टाचार. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक‎लढवण्यासाठी पक्षांना दोन प्रमुख आवश्यकता असतात.‎पहिली, आपल्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी‎मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करणे. दुसरी, आपल्या‎जागा वाढवण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पक्षात‎घेणे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या मते,‎2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाच राष्ट्रीय‎आणि 21 प्रादेशिक राजकीय पक्षांना देणगीदारांकडून‎अधिकृतपणे एकूण 7,445 कोटी रुपये मिळाले होते. हा‎निवडणूक निधीचा वैध…

Read More

Kolhapur Rain Update | खासदार शाहू छत्रपतींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट – kolhapur panchganga nadi flood news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 9:21 am Follow कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाचे दर्शन घेत राहावे,‎त्याने डोळे सफल होतात‎

डोळ्यांतील अश्रू सुकलेला व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काही‎दिवसांपूर्वी मला एक नेत्ररोगतज्ज्ञ भेटले आणि ते म्हणाले, अश्रू ही‎डोळ्यांची औषधी असते. पण वय वाढते, तसतसे डोळ्यांत कोरडेपणा‎येतो. जीवनातील काही अनुभव डोळ्यांतील अश्रूही सुकवून टाकतात.‎म्हणून वृद्ध लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत अत्यंत सावध राहिले पाहिजे.‎ दोन कामे करा. एक तर काकभुशुंडीजींनी गरुडजींना सांगितले – निज प्रभु‎बदन निहारि निहारी, लोचन…

Read More

Share Market Short Selling New Rule; शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! SEBI च्या नव्या नियमाने मंदीतही होऊ शकेल बंपर कमाई, चढ-उतारांना ब्रेक लागणार

SEBI Short Selling Rule: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर भविष्यात तुमच्या व्यवहाराची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. देशांतर्गत इक्विटी बाजार नियामक, सेबी, शेअर मार्केटमध्ये एक लक्षणीय बदल करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे शॉर्ट सेलिंग पूर्वीपेक्षा अधिक सोपी होऊ शकेल. शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! SEBI च्या नव्या नियमाने मंदीतही होऊ शकेल बंपर…

Read More

Mumbai rain intensity decreases imd weather forecast 7 july 2026; मुंबईकरांना दिलासा मिळणार; पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारनंतर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी वाऱ्याचा वेग अधिक असण्याची शक्यता असल्याने आधीचा ऑरेंज ॲलर्ट अद्ययावत करून सकाळी रेड ॲलर्ट देण्यात आला. मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात कुलाबा येथे ३९.२, तर सांताक्रूझ येथे ६९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनचे वारे सध्या सक्रिय…

Read More

माहेश्वरी महिला संघटनेची महेश नवमी; जयघोषांसह शोभायात्रा:”संपूर्ण नारी”त 16 स्पर्धक सहभागी; वादविवाद स्पर्धेचेही आयोजन‎

माहेश्वरी महिला संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली . अकोला तालुक्यात भगवान महेशची स्थापना करून आरती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा स्त्री रुग्णालयात २५० रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे “स . सांस्कृतिक कार्यक्रमात ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. योग दिनानिमित्त १५० लोकांनी सहभाग नोंदवला. “हॅप्पी स्ट्रीट’चा आनंद घेतला. खेळ, वृक्षारोपण, मुलांनी…

Read More

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात श्रीलंकेचा स्कोअर 92/2

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 499 धावांवर गुंडाळल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 92 धावा केल्या. पहिल्या डावात मिळालेल्या 50 धावांच्या आघाडीसह त्यांची एकूण आघाडी 142 धावांची झाली आहे. खेळ थांबला तेव्हा कामिंदु मेंडिस 30 आणि…

Read More