Headlines

Konkan Raigad Alibaug Flood Situation due to Heavy Rains Affects Traffic; कोकणालाही पाण्याचा वेढा; रायगडमधील पूरस्थिती गंभीर, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, वाहतुकीवर परिणाम

Konkan Rain Update News : पोलादपूर परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन ३ ते ६ जुलैदरम्यान बंद ठेवण्यात आलेला पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग (आंबेनळी घाट मार्ग) आता ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कोकण पाऊस बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण/अलिबाग…

Read More

इंडोनेशिया भारताचे 'ब्रह्मोस' खरेदी करणार:ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले 'अस्त्र' क्षेपणास्त्रही घेणार; भारतीय मदतीने तयार होणार EVM

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबतचा करार झाला आहे. भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे अतिरिक्त यूनिट्स पुरवणार आहे. यामुळे फिलीपिन्सनंतर हे क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी जकार्ता येथे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. या द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. इंडोनेशियाने भारताचे ‘अस्त्र’ हे हवेतून हवेत…

Read More

Mumbai Pune Shivneri ST Bus Service stopped for indefinite period after Missing Link Disrupted; अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय

Mumbai Pune ST Shivneri Bus : अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रीमियम समजली जाणारी मुंबई-पुणे दरम्यान धावणारी शिवनेरी पुढील…

Read More

Vasai Virar Heavy Rain Disrupts Western Local Train Services Flood in Palghar; वसई-विरारला झोडपले; पश्चिम रेल्वेसह लोकलवर परिणाम, प्रवाशांची रुळांवरुन जीवघेणी पायपीट, रस्ते, घर जलमय

Vasai Virar Rain News : हवामान विभागाने दिलेल्या मंगळवारी विविध भागांसाठी दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुसळधार पाऊस, तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर स्थानिक प्रशासनांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे. वसई विरार मुसळधार पाऊस पश्चिम लोकल रेल्वे वेळापत्रक(फोटो– महाराष्ट्र…

Read More

आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला:पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंडोनेशियात पोहोचले, 7 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) 2. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त 3. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला टी-20 विश्वचषक जिंकला इतर 4. आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला 5. वक्फ बोर्डात पहिल्यांदाच दोन गैर-मुस्लिम सामील वक्फ बोर्ड…

Read More

जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा‎:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे‎, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे‎

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा ‎‎निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत ‎‎आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ‎‎आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक ‎‎लढवणारे अंबादास दानवे यांनी ‎‎खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण ‎‎काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील ‎‎डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून ‎‎उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.‎म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,‎असा आरोप दानवेंनी केला. महाविकास ‎‎आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार…

Read More

Nashik Trimbakeshwar Red Alert for City with Heavy Rains Holiday Declared for Schools and Colleges; ढगफुटीचा इशारा, खबरदारीचा पुकारा; नाशिकला रेड अलर्ट, शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, आपत्कालीन स्थितीत कुठे संपर्क करणार?

म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यान आज, मंगळवारी (दि. ७) ढगफुटीचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासह नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी जारी केले. सोमवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी नऊपर्यंत…

Read More

1.10 lakh Indian students hope for jobs with visa exemption, event on July 9, 26 thousand people will reach

Marathi News International 1.10 Lakh Indian Students Hope For Jobs With Visa Exemption, Event On July 9, 26 Thousand People Will Reach गार्गी चक्रवर्ती30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात पोहोचतील. मार्व्हल स्टेडियममध्ये होणाऱ्या ‘मेलबर्न मीट्स मोदी’ इव्हेंटमध्ये विक्रमी २६ हजार लोक पोहोचतील. सर्व जागा बुक झाल्या आहेत. पंतप्रधान…

Read More

रेकॉर्डब्रेक पावसाचे राज्यात थैमान – Tarun Bharat

कोकण, मध्य महाराष्ट्र ठप्प : मुंबई-पुणेदरम्यानची रस्ते वाहतूक कोलमडली : रेल्वे-विमानसेवेतही व्यत्यय सक्रिय मोसमी वाऱ्यांनी कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत धुडगूस घातला असून, राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ, मुळशी, कोकणपट्ट्यात दरडी कोसळल्याने रस्ते तसेच रेल्वेसेवा ठप्प झाली असून, मुसळधार पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. महामार्गांवर दरडी कोसळण्याच्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे मुंबई-पुणे रस्ते…

Read More

जुलै महिन्यात आयपीओंवर गुंतवणूकदारांची नजर

45 हजार कोटी रुपयांची होणार उभारणी, एसबीआय फंड मॅनेजमेंट, मणिपाल व झेप्टो आणणार आयपीओ वृत्तसंस्था नवी दिल्ली  जुलै महिन्यामध्ये विविध कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येण्यासाठी सज्ज  आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आयपीओंची संख्या कमी दिसून आली होती. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांनी आपले आयपीओ सादरीकरण करणे टाळले होते. याच दरम्यान जुलै महिन्यात विविध कंपन्या आपला…

Read More