Headlines

EPF Interest Credit Calculator; 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित

EPFO Interest Credit 2026 Update: आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPFO कडून 15 जुलैपर्यंत 8.25% व्याज 3.4 कोटी खात्यांमध्ये क्रेडिट करण्याची सुरुवात होणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर EPFO खात्यावर व्याज नवीन केंद्रीकृत IT प्रणालीद्वारे हस्तांतरित केले जाईल आणि सदस्य पासबुकमध्ये तपासू शकतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) PF Interest Credit News: तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना…

Read More

Ballarshal Mumbai Nandigram Express Unauthorized Decoration First AC Coach for Honeymoon Action Against Decorator; हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Chhatrapati Sambhajinagar News : ६ जुलै रोजी ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. त्या डेकोरेटरने डब्याची सजावट केली. दरम्यान, डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना नंदिग्राम एक्स्प्रेस हनिमून सजावट प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :…

Read More

‘विठू माऊली २०२६’ विशेषांकाचे आज पुण्यात भव्य प्रकाशन

पुणे – महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा आणि आषाढी वारीच्या सांस्कृतिक वैभवाचा दस्तऐवज ठरणाऱ्या ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली विशेषांक’चे आज (१० जुलै) पुण्यात भव्य प्रकाशन होत आहे. एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियममध्ये सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे आणि मंजुषा कुलकर्णी-पाटील…

Read More

Mumbai chembur school bus tragedy tree fell due to cementing important information revealed in report; अश्विनी भिडेंनी नाकारलं, पण रिपोर्टमध्ये तेच सत्य समोर आलं! मुंबईत झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड

सुशांत मोरे, मुंबई : चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या मुळाशी संबंधित झाडालगत असलेले काँक्रीटीकरणच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काँक्रीटीकरणामुळे झाडाची मुळे कमकुवत होऊन ते पडण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने अहवालात नोंदवले आहे. चौकशी समितीचा हा अहवाल आज, शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत किंवा १३ जुलै रोजी होणाऱ्या…

Read More

Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally

Marathi News Business Indian Stock Markets Surge: Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally मुंबई2 तासांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच शुक्रवार, 10 जुलै रोजी सेन्सेक्स 700 अंकांनी (0.95%) वाढून 77,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.90%) वाढ झाली असून, तो 24,150 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि…

Read More

Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट

Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत. ठाणे पाणीपुरवठा बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या…

Read More

राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत पोहोचला आर्यन खान:सेल्फी काढण्याच्या नादात चाहता पडला, शाहरुखच्या मुलाने त्वरित पुढे होऊन मदत केली

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गुरुवारी रात्री डान्सर-अभिनेता राघव जुयालच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला. आर्यनला पाहताच चाहत्यांची गर्दी जमली. लोकांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक चाहता पडला, त्यानंतर आर्यन पुढे सरसावला आणि त्याला लगेच उचलून सावरले. त्याची ही कृती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते आर्यनच्या साधेपणाचे आणि मदत करण्याच्या स्वभावाचे कौतुक करत…

Read More

भारताने मालिका गमावली, श्रेयस अय्यरने कोणाला ठरवलं व्हिलन? सामन्यानंतर काय म्हणाला?

Shreyas Iyer News : भारत आणि इंग्लंडमधील चौथा टी-२० सामना जिंकत इंग्लंडने मालिका ३-० ने खिशात घातली आहे. भारताच्या चौथ्या सामन्यातील पराभवासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरने कोणाला व्हिलन ठरवलं? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा ९ विकेटने पराभव झाला. या विजयासह यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच भारताने टी-२० मालिका जिंकली आहे. या…

Read More

मोदी म्हणाले-ऑस्ट्रेलियाई टी-20 लीगचा ओपनिंग सामना भारतात होईल:चेन्नईमध्ये खेळला जाईल; भारतात पहिल्यांदाच परदेशी क्रिकेट लीगचा सामना

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ देखील उपस्थित होते. MCG मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL) म्हणजेच टी-20 लीगचा उद्घाटन सामना यावर्षी 12 डिसेंबर रोजी चेन्नईमध्ये खेळवला…

Read More

Gold-Silver Rate Today 10 July 2026; सराफा बाजार पुन्हा धडाम! ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटलं समाधान; सोने-चांदीच्या किमती पुन्हा लालेलाल

Gold- Silver Price Today 10 July 2026: तुमच्या घरी लग्नसोहळा किंवा सणासुदीचे कार्यक्रम असतील आणि तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला दररोज बदलत्या दरांमध्ये नक्कीच माहिती हवी. शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, 10 जुलै रोजी सोने आणि चांदीच्या दरांत किंचित वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम चर्चा विफळ झाल्यामुळे सराफा…

Read More