SIR In Maharashtra: पडताळणीचा जाच – maharashtra sir process has started blo are facing difficulties to reach out to voters because of various reasons
अनेक राज्यांतील मतदारयाद्या सखोल पडताळणी मोहिमेतील (एसआयआर) अनुभव जमेस धरून महाराष्ट्रातील प्रक्रियेत सुधारणा होण्याची अपेक्षा होती; मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेतही अनेक अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे मतदान करीत असूनही ‘आपण मतदार आहोत,’ हे सिद्ध करताना हजारो नागरिकांना अनेक दिव्यांमधून जावे लागत आहे. विरोधी पक्षांचे या मोहिमेबाबत आक्षेप आहेतच. यामागील राजकारण बाजूला ठेवले, तरी…
