Property Rights of Daughter’s Descendants; मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? मुलीचा पती, मुलं तिच्या आई-वडिलांचे वंशज होत नाहीत का? नियम वाचा
Deceased Daughter Family Property Claim: 1956 नंतर वारसा हक्काने मिळालेली कोणतीही मालमत्ता वैयक्तिक मानली जाते. मृत्युपत्राशिवाय वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यात समान वाटली जाते. त्यामुळे, मृत मुलीचा 1/3 वाटा पती आणि मुलाला मिळेल आणि वाटणीवरील दावा कायदेशीररित्या वैध राहतो. पण मृत मुलीच्या कुटुंबाला आजोबांच्या मालमत्तेत वाटा मिळतो का? मुलीच्या वारसांना आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये…
