Headlines

जवळच्या मित्रांनीच खरी परिस्थिती माहिती असूनही माझ्यासमोर खोटे चित्र उभे केले अन् फसवलं, अपूर्वा नेमळेकरने व्यक्त केलेली खंत| Maharashtra Times

Apurva Nemlekar On Past – अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता तिचा सुखी संसार अनुभवत आहे. पण मध्यंतरीचा काळ तिच्यासाठी खूप खडतर होता. एका मुलाखतीत तिने याबद्दल तिच्या भावना व्यक्त केलेल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तिच्या प्रत्येक मालिका, प्रत्येक रोल हे प्रेक्षकांना भावतात. त्यामुळेच तिचा फॅन वर्ग पण…

Read More

‘आयटीआय’साठी 180 कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची महत्वपूर्ण घोषणा : कौशल्य व औपचारिक शिक्षणाची दरी होणार कमी त. भा. प्रतिनिधी पणजी : राज्यभरातील आयटीआयमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तब्बल 180 कोटी ऊपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांने केली. त्याचबरोबर ‘कौशल्य विकास’ अंतर्गत गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले…

Read More

अमेरिकेने इराणवर पुन्हा हवाई हल्ला केला:प्रत्युत्तरादाखल तेहरानने बहरीन-कुवेतमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला, जॉर्डनने 3 क्षेपणास्त्रे पाडली

अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणमधील लष्करी तळांवर पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) नुसार, या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे, संरक्षण तळ आणि सिस्तान-बलुचिस्तानमधील 388 व्या ब्रिगेडच्या बॅरेकला लक्ष्य करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल, इराणने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. बहरीन आणि कुवेतमध्ये क्षेपणास्त्र अलर्ट जारी करण्यात…

Read More

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ राज्यातील शेतकऱ्यांना वीजदिलासा मिळाला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे….

Read More

शिवना केंद्रातील जि. प. शाळांची अवस्था दयनीय:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटूनही दुरुस्ती मोहीम नाही‎

. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला, नव्या उमेदीने मुले शाळेत पाऊल ठेवत आहेत. मात्र, सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. येथील शाळा उघड्या पडल्या असून तडकलेल्या भिंती आणि कुचंबणा सहन करणारे विद्यार्थी असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे…

Read More

Katrina Kaif Birthday Interesting Facts Mahesh Bhatt Salman Khan Vicky Kaushal

19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सुमारे २००० सालची गोष्ट आहे. सुमारे १८ वर्षांच्या कतरिना कैफला अनुराग बासू दिग्दर्शित ‘साया’ हा चित्रपट मिळाला, ज्यात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. हा तिचा मुख्य भूमिकेतील पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला असता. एका रात्री तिला शूटिंगसाठी बोलावण्यात आले. संवाद नव्हते, हावभाव नव्हते, फक्त डमी पासिंग शॉट द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी तिला…

Read More

Spain advances to final, France ousted

वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : फ्रान्सचा दिग्गज खेळाडू किलियन एमबाप्पेच्या नेतृत्वाखालील आक्रमक त्रिकुटापेक्षा स्पेनची भक्कम बचावफळी आणि आत्मविश्वास भारी ठरला. या कामगिरीच्या जोरावर 2010 च्या विजेत्या स्पेनने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या फ्रान्सविऊद्ध  झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेनने 2-0 असा विजय मिळवला.   यामालच्या उत्कृष्ट खेळामुळे प्रतिस्पर्ध्याकडून…

Read More

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार लागू

भारतीय उत्पादनांना ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश : आता व्हिस्की, लक्झरी गाड्या, सौंदर्य प्रसाधने स्वस्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, लंडन भारत-ब्रिटन व्यापार संबंधांसाठी 15 जुलै 2026 ही एक ऐतिहासिक तारीख ठरली आहे. दोन्ही देशांमधील बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार (एफटीए) बुधवारपासून अधिकृतपणे लागू झाला. हा करार लागू झाल्यामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या आयात आणि निर्यातीवरील महत्त्वपूर्ण शुल्कात लक्षणीय घट झाली आहे. साहजिकच…

Read More

विवाहबंधनात अडकली स्वाती

दिग्दर्शक श्रीकांत नागोथीसोबत विवाहबद्ध अभिनेत्री स्वातीने दिग्दर्शक श्रीकांत नागोथीसोबत संसार थाटला आहे. स्वाती आणि श्रीकांत यांनी एका खासगी सोहण्dयात पारंपरिक रिती-रिवाजांसह विवाह केला आहे. स्वातीने याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दाली आहे. श्ऱीकांत नागोथीने ‘मंथ ऑफ मधु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात स्वाती मुख्य नायिका होती. स्वातीने इन्स्टाग्राम अकौंटवर विवाहाची छायाचित्रे शेअर…

Read More

Russian oil purchase… Trump is preparing to impose 100% tariff on India, bill in US Parliament, targeting China as well

Marathi News International Russian Oil Purchase… Trump Is Preparing To Impose 100% Tariff On India, Bill In US Parliament, Targeting China As Well वॉशिंग्टन/नवी दिल्ली32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल खरेदी करणाऱ्या ५ देशांवर- भारत, चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजानच्या विरोधात १००% टेरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅटिक…

Read More