Headlines

Sairat Actor Arbaz Shaikh Father Aslam Shaikh Passes Away In Solapur

‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी (३० जुलै) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी . अस्लम शेख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांसाठी झटत होता अरबाज वडिलांची प्रकृती अत्यंत…

Read More

अवघ्या 72 तासांत 2.7 लाख फोन बुक! सॅमसंगच्या नव्या ‘Galaxy Z Fold 8’ आणि ‘Flip 8’ ने स्मार्टफोन मार्केट हलवले। Maharashtra Times

सॅमसंग कंपनीने भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘Galaxy Z Fold 8’ आणि ‘Galaxy Z Flip 8’ या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सनी अवघ्या 72 तासांत तब्बल 2,71,000 बुकिंग्सचा टप्पा पार करत प्री-ऑर्डरचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Iran Attacks Chinese Firm: इराणचं चाललंय काय? मित्रदेश चीनलाच धक्का, कंपनीवर क्षेपणास्त्रं डागली; जग आश्चर्यचकित

Iran Attacks Chinese Firm: गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. या युद्धात इराणला चीननं वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच इराणनं आता चिनी कंपनीवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणनं आपल्याच आंतरराष्ट्रीय मित्राच्या संस्थेवर हल्ला केला आहे. हा हल्ला कुवेतमध्ये झाला. गुरुवारी सकाळी इराणनं केलेल्या हल्ल्यात उत्तर कुवेतमधील एका…

Read More

Arbaj Shaikh : ‘सैराट’ फेम अरबाज शेखला पितृशोक! सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याच्या वडिलांचं निधन

Arbaj Shaikh Father Passes Away : ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या वडिलांचं आज निधन झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर – ‘सैराट’ फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या वडिलांचं गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरबाज शेखचे वडील अस्लम शेख सोलापुरातील खाजगी रुग्णालयात मेंदू विषयक विकारावर उपचार घेत होते. महिन्याभरापासून सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अस्लम शेख…

Read More

भाजपविरोधी CJP नेत्याच्या घरी आमदार बच्चू कडूंची भेट; महायुतीत ‘शह-काटशह’ची नवी खेळी?

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी देशभरात CJP कडून भाजपविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली जात असताना, शिवसेना (शिंदे गट)चे नेते तथा प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी CJP नेते अभिजित दिपके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप हा महायुतीतील प्रमुख पक्ष असताना, त्याच आघाडीतील शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्याने भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या…

Read More

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक:ठाणे गुन्हे शाखेकडून टोळी गजाआड; बनावट शिक्के, लेटरहेड, नियुक्तीपत्रे जप्त

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास संपादन केला आणि मोठी रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शाम विठोबा खतकर (५५, प्रभादेवी),…

Read More

Heavy rainfall in marathwada red alert in nanded latur and hingoli schools closed; मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात विभागात १४.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७१.४० टक्के झाला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात…

Read More

Illegal abortion racket in kolhapur shocking confession of retired civil surgeon; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; निवृत्त सिव्हिल सर्जनकडून 250 हून अधिक गर्भपातांची कबुली

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारी राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रिपदं असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत धक्कादायक बाब अशी की, राज्याच्या…

Read More

Anita Advani : ‘राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाकडे घटस्फोट मागितलेला, पण तिची मोठी अट होती’, सुपरस्टारच्या एक्स-गर्लफ्रेंडचा दावा

Anita Advani : अनिता अडवाणी यांनी एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबद्दल दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – राजेश खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार मानले जातात. ते आज हयात नसले तरी, त्यांच्या स्टारडमची चर्चा आजही होते. राजेश खन्ना यांची चित्रपट कारकीर्द कमालीची होती, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं. आपल्या…

Read More

Gen-Z आंदोलनात वापरले गेलेले ॲप इंटरनेटशिवाय इन्स्टॉल होईल:बिटचॅट ब्लूटूथद्वारे संदेश पाठवतो, सरकारने प्ले स्टोअरवरून काढण्यास सांगितले होते

ट्विटरचे निर्माते जॅक डोर्सी यांच्या ‘बिटचॅट’ या ऑफलाइन मेसेजिंग ॲपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर (वैशिष्ट्य) आणले आहे. यामुळे आता अँड्रॉइड वापरकर्ते इंटरनेट, गुगल प्ले स्टोअर किंवा गिटहबशिवायही हे ॲप थेट एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये शेअर आणि इन्स्टॉल करू शकतात. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली. भारत सरकारने गिटहबवरून बिटचॅट ॲप ब्लॉक…

Read More