Headlines

Woman Starts Dancing After Conductor Asks for Aadhaar Card in Karnataka Viral Video | आधारकार्ड मागताच महिलेच्या अंगात झाला देवीचा संचार? बसमधील व्हिडिओ व्हायरल, हालचाली पाहून प्रवासी घाबरले

Viral Bus Video from Karnataka: कर्नाटकमधील एका बसमधील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आधारकार्ड मागितल्यानंतर तिच्या अंगात देवी आली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारची चर्चा करत आहेत. (फोटो सौजन्य – @newskarnataka/x.com) आरती, भजन, गोंधळ किंवा जागरणादरम्यान काही महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगितलं जातं. असे प्रकार तुम्हीही यापूर्वी अनेकदा पाहिले असतील….

Read More

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा:पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी कथित बांधकाम अनियमिततेच्या प्रकरणात आनंदराव मलगुंडे…

Read More

ICC Cricket World Cup 2027 Host Cities List

जोहान्सबर्ग2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 12 यजमान शहरांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील 8 ठिकाणी सामने खेळवले जातील. यामध्ये जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, डर्बन, ग्केबेर्हा, कुगोम्पो सिटी, केपटाऊन, पार्ल आणि ब्लोमफोंटेन ही शहरे असतील. तर झिम्बाब्वेतील हरारे, बुलावायो…

Read More

nagpur 17 year old female cricketer aditi chaukande ends her life over vca selection failure; क्रिकेटमध्ये करिअरचं स्वप्न अधुरं; 17 वर्षीय अदितीनं आयुष्याची दोर कापली, मागे सोडलेल्या चिठ्ठीत काय?

Nagpur Crime News : नागपुरात १७ वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. सुसाइड नोटमध्ये VCA निवड प्रक्रियेचा उल्लेख आढळला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : क्रिकेटच्या मैदानावर मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १७ वर्षीय उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने आयुष्यच संपवल्याची धक्कादायक…

Read More

पंतप्रधान म्हणाले- प्रत्येक राज्य पेपरफुटीमुळे त्रस्त:शिक्षणासंदर्भात सातत्याने पावले उचलत आहोत; दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयक मंजूर

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पेपरफुटी रोखण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी रात्री १०:४० वाजता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणाले: दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला अशा पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या भविष्यालाही धोका निर्माण होत आहे. हे सर्व लक्षात घेता, देशभरात, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे…

Read More

Youth Career Shortcuts & Social Media Influence

लंडन29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात उंच शिखरावर दोन तरुण मायनस 15 अंश सेल्सिअस तापमानात फक्त ट्रॅकसूट आणि साधे बूट घालून पोहोचले होते. वेळेवर बचावकार्य झाले नसते तर त्यांचा जीव धोक्यात आला असता. याचे मोठे कारण सोशल मीडिया आहे. ‘शॉटी बॉय’ या नावाने प्रसिद्ध असलेला इन्फ्लुएन्सर स्कॉटलंडच्या दऱ्यांमधून आश्चर्यकारक पराक्रम आणि धुक्याने…

Read More

खरगे म्हणाले– शिक्षण संस्थांमध्ये मनुस्मृती मानणारे वाढले:शूद्रांकडून शिक्षणाचा अधिकार हिरावला; नड्डा म्हणाले- पुरावा द्या, सभापतींनी रेकॉर्डमधून काढले

राज्यसभेत पेपरफुटीशी संबंधित परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘मनुस्मृती’ विधानावरून गदारोळ झाला. ते शैक्षणिक संस्थांवरील RSS च्या हस्तक्षेपावर बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिक्षण संस्थांमध्ये मनुस्मृती मानणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे शूद्रांना शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. यावर सभागृहात गदारोळ सुरू झाला. जे.पी. नड्डा यांनी मध्येच थांबवत म्हटले की, खरगे यांचे विधान…

Read More

NEET Exam Scam Ruling; Bombay High Court Fines Students

‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे . परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली ओएमआर उत्तरपत्रिका त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भरलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी होती. बीड येथील सोहम गावटे याने त्याला ९५…

Read More

Find the Fake Blind Person in 60 Seconds This Puzzle Is Tricking Everyone | एका छोट्याशा चुकीवरून शोधा, चौघांपैकी अंध असल्याचं नाटक करणारी व्यक्ती कोण? ९० टक्के लोक म्हणताहेत C

IQ Test Puzzle: चित्र नीट निरखून पाहा आणि सांगा, चौघांपैकी अंध असल्याचं नाटक कोण करत आहे? पाहूया, तुमच्यापैकी कोण एका मिनिटाच्या आत हे कोडं सोडवून दाखवतो. (फोटो सौजन्य – itz.kaleem017/Instagram) पाहूया, तुमच्यापैकी कोण किती हुशार आहे. तर कोडं असं आहे. तुमच्यासमोर A, B, C आणि D अशी चार व्यक्ती आहेत. हे चौघेही जण अंध असल्याचं…

Read More

खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू प्रकरण:जिल्हा परिषद सीईओंकडून दखल, कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना ‘शो कॉज’ नोटीस

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तातडीने दखल घेतली. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी दोन अधिकाऱ्यांसह एकूण तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चिखलदरा पंचायत समितीच्या पाणी…

Read More