भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात| Maharashtra Times
Sion-Panvel Highway Accident: बेस्ट बसच्या अपघातांची संख्या कमीच होत नाही आहे. मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. यावेळी भरधाव बेस्ट बस एका ६५ वर्षीय पादचाऱ्याला धडकली. मुंबई: सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर बस रसत्याच्या दुभाजकावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला…
