Headlines

DHULE : पावसाचा कहर, पाच एकरातील शेवगा उध्वस्त…शेतकरी कर्ज कसं फेडणार? – rain havoc five acres of land destroyedhow will farmers repay their loans

Maharashtra Times•30 Sept 2025, 2:11 pm #dhuleflood #maharashtranews #farmers #marathwada #maharashtratimes धुळ्यात मुसळधार पावसानं मोठं नुकसानधुळ्यातील एका शेतकऱ्याचं पाच एकरमधील शेवगा पीक उद्ध्वस्तधुळे तालुक्यातील वडेल येथील रामदास मोरे या शेतकऱ्याचं पावसामुळं मोठं नुकसान Source link

Read More

Nashik Water Crisis: पाणीटंचाईचे सावट! नाशिक विभागात 539 प्रकल्पांत अवघा 42 टक्के पाणीसाठा; भावली कोरडेठाक – nashik water crisis only 42.69 percent usable water storage available in 539 projects in division

Nashik Water Crisis: गतवर्षीच्या तुलनेत (३९.०५५) साठा थोडा जास्त असला तरी, वाढत्या उष्णतेमुळे अनेक प्रकल्प तळ गाठत असल्याने आगामी मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्र झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच नाशिक विभागातील धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने खाली जात आहे. जलसंपदा विभागाच्या २९ एप्रिल २०२६…

Read More

बंजी जंपिंग दुर्घटनेत ट्विस्ट; दोरीशिवाय 130 फूट खाली पडूनही जिवंत होती तरुणी; नर्सनं ‘चेष्टा’ केलेली

Brazil Bungee Jumping: बंजी जंपिंग करायला गेलेल्या तरुणीचा अतिशय भयंकर शेवट झाला. बंजी जंपिंगची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिला दोरी न बांधताच खाली ढकललं. यानंतर तरुणी १३० फूट उंचीवरुन खाली पडली आणि जमिनीवर आपटली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ब्राझिलिया: बंजी जंपिंग ला गेलेल्या तरुणीला तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी दरीत टाकलं. साधारणत: १३० फूट उंचीवर असलेल्या पुलावरुन तरुणीला खाली…

Read More

iPhone 18 कसा असणार? Siri AI साठी मिळणार तब्बल 12GB रॅम? लीक समोर। Maharashtra Times

iPhone 18 च्या नव्या लीक्सनुसार, ॲपल आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘ॲपल इंटेलिजन्स’ला अधिक शक्तिशाली बनवणार आहे. भविष्यातील जड AI फीचर्स हाताळण्यासाठी फोनला किमान 12 GB रॅमची आवश्यकता असेल. या दमदार रॅम अपडेटमुळे iPhone 18 मध्ये युजर्सना मल्टिटास्किंग आणि गेमिंगचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान अनुभव मिळणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. iPhone 18…

Read More

साधेपणा आणि एलिगंट लुकने जिंकली मने, पण प्रकृतीबाबत चाहत्यांची चिंता

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहताना अलका याज्ञिक यांनी अतिशय साध्या आणि एलिगंट स्टाइलची निवड केली होती. त्यांनी भडक दागिन्यांऐवजी नाजूक नेकलेस, कानातले आणि हलके दागिने परिधान केले होते. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत होते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांच्या सोज्वळ आणि ग्रेसफुल लुकचे कौतुक केले. फोटो सौजन्य :- @therealalkayagnik, @ANI भारतीय संगीतविश्वातील…

Read More

आम्ही नाही पाकिस्तानचा भाग

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनतेचा आक्रोश वृत्तसंस्था/ मुझफ्फराबाद ‘आम्ही पाकिस्तानपासून स्वतंत्र आहोत’, अशी स्पष्ट आणि जाहीर घोषणा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानविरोधी आंदोलकांनी केली आहे. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आमच्यासाठी अन्य मार्ग मोकळे आहेत, असा इशाराही आंदोलकांनी दिला. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तान प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन होत आहे. पाकिस्तान प्रशासनाच्या अन्यायपूर्ण आणि अत्याचारी प्रवृत्तीला कंटाळून या…

Read More

निवडणुकीला उभा राहणार नाही, सचिन अहिर यांचा मॅसेज; आदित्य ठाकरे काय म्हणाले? – mla aaditya thackeray reactions on sachin ahir over join shivsena shinde action

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 3:39 pm Follow शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचे समोर आल्यावर आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

Uddhav Thackeray Eknath Shinde Shiv Sena reunite in Amravati Municipal Swikrut Nagarsevak Election; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची हातमिळवणी, अमरावतीत चमत्कार, दोन्ही शिवसेनांच्या युतीने राजकारणात चर्चांना उधाण

Amravati News : शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : राज्य पातळीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा)तील राजकीय वाद शिगेला पोहचला असताना अमरावतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले. बहुजन समाज पक्षाच्या साथीने दोन्ही शिवसेनेनी स्वतंत्र गटाची स्थापना करीत माजी नगरसेवक दिनेश…

Read More

ठाणे-कल्याण मेट्रो मार्गाचं नियोजन करताना अधिकारीही चक्रावले, शहरातील इतर प्रकल्प रखडले; आराखड्याची प्रतीक्षा| Maharashtra Times

Thane-Bhiwandi-Kalyan Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो ५ मुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पण प्रस्तावित मार्गाचा आराखडा तयार करणं अधिकाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमधील अनेक कामं रखडली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ चा मार्ग बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर ‘एमएमआरडीए’कडून ही मेट्रो बिर्ला कॉलेजमार्गे रेल्वे स्टेशनकडून मेट्रो १२ला…

Read More

Ahilyanagar | एककीडे उष्णतेची लाट दुसरीकडे इंधन दरवाढ, भाजी व्यापारी ते नागरिक होरपळले – heat wave hits ekkade, fuel price hike on the other hand, vegetable traders and citizens are worried

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 May 2026, 2:18 pm Follow #ahilyanagar #heatwave #fuelrate अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कडाक्याच्या उन्हाचा फटका नागरिकांना बसण्यास सुरुवात झालीये.एकीकडे तीव्र उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला सुकून उत्पादन घटलंय…तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलाय.भाजी विक्रेता आणि नागरिकांवर मोठा परिणाम झालाय..रोजच्या जेवणातल्या भाज्या सुद्धा महाग झाल्याने नागरिकांपुढे खायचं काय हा प्रश्न उपस्थित…

Read More