Headlines

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana | आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने वाद होणार? – aditi tatkare’s statement regarding the ‘ladki bahin’ scheme

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 7:34 pm Follow Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana | आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने वाद होणार? Source link

Read More

Jayant Patil Slams Dharmendra Pradhan Over Maratha History Distortion

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाट . जयंत पाटील म्हणाले की, “नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. पोलिसांचा लाठीचार्ज सहन करत जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या लढ्यामुळे अखेर धर्मेंद्र…

Read More

मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार:विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे तुरुंगात सडत आहेत; 4 दिवसांत इंस्टाग्रामवर तिसरा व्हिडिओ

पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. मोदी म्हणाले – मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला, ते तुरुंगात सडत आहेत. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट (जलदगती न्यायालये) स्थापन केली आहेत. आम्ही उद्या संसदेत कठोर शिक्षेसह तरतुदी आणत आहोत. पण आपल्याला भविष्याचाही विचार करायचा…

Read More

साताऱ्यात सिनेस्टाईल थारची चोरी, पोलिसांनी शहर पिंजून काढलं, अखेर आरोपीची एक चूक अन् नांग्या ठेचल्या

साताऱ्यात एका चोरट्याने सिनेस्टाईल महिंद्रा थार गाडीची चोरी केली. आरोपी टेस्ट ड्राईव्हसाठी थार घेऊन गेला आणि परतलाच नाही. पोलिसांनी आरोपीचा प्रचंड शोध घेतला पण तो सापडत नव्हता. अखेर आरोपीच्या एका चुकीने पोलिसांना धागा सापडला. तपासाचा हाच धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार गाडी घेऊन…

Read More

झिम्बाब्वेत अभिषेक फ्लॉप! अख्ख्या सीरिजमध्ये फक्त 11 रन, एकाच बॉलरकडून तीनदा आऊट, कुठे चुकला शर्मा?

Abhishek Sharma News : आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने छाप पाडणाऱ्या अभिषेक शर्माला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मात्र मोठा धक्का बसला. मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्याला एकाच गोलंदाजाने बाद केलं. मुझाराबानीने नेमका कोणता प्लॅन आखला? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आपल्या तुफान आणि आक्रमक बॅटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माकडून झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय चाहत्यांना खूप मोठ्या अपेक्षा…

Read More

Rishikant Singh Wins Silver Medal

Marathi News Sports Rishikant Singh Wins Silver Medal | Commonwealth Games 2026 Weightlifting 26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताला कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील दुसरे पदक मिळाले आहे. ऋषिकांत सिंगने खेळांच्या चौथ्या दिवशी पुरुषांच्या वेटलिफ्टिंगच्या 60 KG गटात रौप्य पदक जिंकले. त्याने एकूण 264 KG वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. ऋषिकांतने स्नॅचमध्ये 121 KG आणि क्लीन अँड…

Read More

Pune baramati bike truck accident one dead another seriously injured; बाईक घसरली, थेट ट्रकखाली गेली; सख्या भावांचा बारामतीत भीषण अपघात, एकाचा जीव गेला, दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील सुपे–चौफुला मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अहिल्याबाई चौकात आज दुपारी झालेल्या या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती)…

Read More

अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये:आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका. सीतारामन रविवार, 26 जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये 13 मजली ‘आयकर सिंधू’ इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान…

Read More

Eknath Shinde News | ठाकरे बंधू आणि राहुल गांधींवर एकनाथ शिंदे चांगलेच संतापले – eknath shinde launches a scathing attack on the thackeray brothers

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 6:46 pm Follow #eknathshinde #uddhavthackery #rajthackeray #rahulgandhi #cjpprotestमुंबईतीली नेस्को एग्झिबिशन सेंटरमधून एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराजवळ केलेल्या आंदोलनावरून चांगलंच सुनावलंय.ठाकरे बंधूंच्या तिरंगा मार्चवरून ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’, असं म्हणत खोचक टोला लगावलायEknath Shinde spoke to the media from the NESCO Exhibition Centre…

Read More

Road Collapsed in Malshej Ghat National Highway 61 Closed

माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गाने वाहतुकीचं आवाहन करण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महमार्गावर माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं…

Read More