Headlines

Nasrapur Toddler Case फाशी द्या… फाशी द्या’ नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे सोलापुरात स्वागत

प्रतिनिधी : सोलापूरपुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापुरात नागरिकांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. शहरातील चौपाड परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ एकत्र येत या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी “फाशी द्या… फाशी द्या… नसरापूरच्या नराधमाला फाशी द्या”, “झाली पाहिजे… झाली पाहिजे… फाशीची शिक्षा…

Read More

मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था; कधी होणार भूमिपूजन?| Maharashtra Times

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने नवे सभागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी चार मजली इमारत उभारली जाणार असून त्यात वरच्या मजल्यावर हे सभागृह साकारण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. ३५० क्षमता, नगरसेवक, अधिकारी, पत्रकारांसाठी व्यवस्था, विविध सुविधांनी युक्त असे हे सभागृह…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed Uzer Khan Friends Tussle lid off scandal Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर

Amravati Girls Assault Case : अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरुपी ‘शर्यत’ लागली होती की, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावतीमधील मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार कदाचित बिनबोभाट सुरुच राहिला असता, कारण बदनामीच्या भीतीने पीडित महिला पुढे येण्यास धजावत नव्हत्या. मात्र या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी—अयान…

Read More

कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य, ‘कळवा ते ऐरोली रेल लाइन’चा मार्ग मोकळा; मध्य रेल्वेकडून काम सुरू| Maharashtra Times

Central Railway: मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कळवा ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं असून लवकरच कळवा ते ऐरोली रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: कल्याण-कसाराच्या दिशेने राहणारे अनेक नागरिक नवी मुंबईला दररोज प्रवास करतात. यावेळी त्यांना ठाण्याहून ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेल किंवा…

Read More

सत्तार, दानवेंनंतर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया; शिंदे गटाला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर – sanjay raut extends open offer to shinde faction after statements by abdul sattar and ambadas danve

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 8:41 pm दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी देखील विलीनीकरणाबाबत आपापली मतं व्यक्त केली आहेत. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले नेते संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं असं म्हणताना राऊतांनी अट देखील ठेवली…

Read More

NEET Paper Leak Case; पापाचा घडा भरला! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीची चार मजली इमारत भुईसपाट

PV Kulkarni, NEET Scam Mastermind: नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील चार मजली अनधिकृत इमारतीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. सीबीआय तपासानंतर ही दुसरी त्याच्याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव बीड: देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा वेग वाढविला दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी म्हणून समोर…

Read More

नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं – bacchu kadu reacts angrily over neet paper leak case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2026, 5:26 pm भोंदू अशोक खरातला भेटणाऱ्या, त्याचा आशीर्वाद घेणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या यादीत बच्चू कडू यांचाही समावेश आहे. खरात प्रकरण समोर आल्यानंतर बच्चू कडू आणि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधणाऱ्या अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेची संधीही मिळाली. मात्र आताही…

Read More

Latur Jalkot Taluka Mentally Retarded Minor Girl Assault by Father; पुण्यानंतर लातूरमध्ये संतापजनक प्रकार, जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद अल्पवयीन लेकीवर अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती

Latur Crime News : पुण्यानंतर आता लातूर जिल्ह्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. जळकोट मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर या गावामध्ये चार वर्षाच्या चिमूरडीसोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर जबरदस्ती…

Read More

PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा विसर? श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यात तब्बल 16 गाड्या – questions raised over shrikant shinde s large convoy despite fuel saving appeal

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 May 2026, 11:15 am आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन आणि परकीय चलनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर टाळावा अनावश्यक ताफा कमी करावा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. एकीकडे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या…

Read More

Parbhani swift car bus accident four from the same family died in jintur taluka; स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच

Accident News: ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे (वय ४९, रा. संभाजीनगर) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगराला हलवण्यात आलं आहे. स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात झाला असून…

Read More