Ram Mandir Donation Controversy: अयोध्येतील संशयकल्लोळ – ayodhya ram mandir donation controversy and ethics of accountability
Ram Mandir Donation Controversy: तमाम हिंदू भाविकांसाठी श्रद्धा आणि अस्मितेचा विषय असलेल्या रामलल्लाच्या दानपेट्या लुटण्याचा हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी. देशवासीयांची मान शरमेने खाली घालणारा. राम मंदिर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांतील कथित अपहाराची वृत्ते आणि त्यावरून सुरू झालेल्या गदारोळाने देशभरातील हिंदू बांधवांची पायाखालची जमीन सरकल्यासारखी अवस्था न व्हावी तरच नवल!…
