Jasmine Sandlas Trolled For 3 Hours Delay And Li Sync In Concert ; Jasmine Sandlas : 8 च्या कार्यक्रम रात्री 11.20 ला सुरू, शिवाय गाण्याच्या नावाखाली नुसती लिपसिंक! धुरंधर फेम गायिका जस्मिन सँडलासवर फसवणूकीचे आरोप
Jasmine Sandlas Troll : हैदराबादमधील एका कॉन्सर्टमध्ये गायिका जस्मिन सँडलासवर टीका झाली. ती तीन तास उशिरा पोहोचली आणि त्यानंतरही तिने सादरीकरणादरम्यान ‘लिप-सिंक’ केले असा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टनंतर गायिका जॅस्मिन सँडलासवर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी निराशा व्यक्त…
