BJP Party Big Decision in Chandrapur For Damage Control
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या गोटात सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या…
