Amravati QRT jawan Vijay Nagapure Ended his Life at the Police Commissionerate; पोलीस आयुक्तालयात गोळीबार, आयुष्याची दोर कापली; ऑन-ड्युटी जवानाने स्वत:वरच झाडल्या गोळ्या
Amravati QRT Jawan End his Life : पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अमरावती क्यूआरटी जवान आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या (QRT) शीघ्र कृती दलामधील एका जवानाने विजय दिलीप नागापुरे (वय ३५) यांनी आज गुरुवारी रोजी…
