Headlines

स्वानंदी सरदेसाईच्या सात्विक सौंदर्याची चाहत्यांना भूरळ, वटपौर्णिमेला घेतलेला उखाणा ऐकलात का? – swanandi sardesai looks elegant in a pink saree for her first vat savitri celebration

स्वानंदी सरदेसाई हिचा वट सावित्री सणानिमित्तचा गुलाबी साडीतील लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तिच्या साध्या मेकअप, हलक्या दागिन्यांमुळे आणि केसातील फुलांमुळे हा लूक अधिकच नाजूक आणि आकर्षक दिसत आहे.या पारंपरिक अंदाजातून तिच्या व्यक्तिमत्त्वातील सौम्यता, आत्मविश्वास आणि मराठमोळी ओळख सुंदरपणे अधोरेखित झाली आहे. फोटो सौजन्य :- @Swanandi Sardesai मराठी मनोरंजनविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि साध्या…

Read More

Sachin Ahir Rebel “ऑपरेशन देवेंद्र फडणविस करताना आमचं नुकसान, भाजपला उपरे कसे चालतात” आदित्य ठाकरे सचिन अहिरांच्या जाण्यावर थेटच बोलले…

अहिरांच्या या अनपेक्षित धक्क्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना हे कळतं त्यांना बरोबर ही गोष्ट समजली आहे. वरळीमधून सचिन अहिर भविष्यात तुमच्या विरोधातील उमेदवार असतील या का? या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी थेट उत्तर देत म्हटले ते विरोधी असले नसले…

Read More

Sachin Ahir: सचिन अहिरांचं नाव घेताना शिंदे चुकले, सगळेच हसले; ठाकरेंना धक्का, 30 जूनचा योगायोगही सांगितला

Sachin Ahir: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरेसेनेचे विधान परिषदेचे आमदार, उपनेते सचिन अहिर यांना शिंदेंनी पक्षात घेत विधान परिषदच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठामध्ये असलेल्या सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

State Government Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 Three Lakh Farmers are Waiting; शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कोंडी? कर्जमुक्त तीन लाख खातेदारांची माहिती सादर, पण अंमलबजावणीचे आव्हान; ‘ओटीएस’बाबत संभ्रम

Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्यटनाला अधिक चालना देणारा १५ कोटी रुपयांचा ‘एकात्मिक पर्यटन सर्किट’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बैतूल जिल्ह्यातील कुकरू येथे याबाबत अधिकृत घोषणा केली. या सर्किटअंतर्गत महाराष्ट्रातील चिखलदरा, मेळघाट, मुक्तागिरी आणि मध्य प्रदेशातील बैतुल…

Read More

3 year old riyans health at risk due to hidden metal pins in birthday cake in thane; ठाण्यात बर्थडेसाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या तारा! ३ वर्षीय रियांशने केकसह दोन मेटल पिनही गिळल्या

ठाणे: लहान मुलांच्या वाढदिवसाला पालक नवनवीन प्रयोग करत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असा प्रयत्न ठाण्यातील एका कुटुंबासाठी धक्का देणारा ठरल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील ३ वर्षीय रियांशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी स्पायडरमॅन थिम केक ऑर्डर केला होता. रात्री उशिरा केक कापून रियांशचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रियांशने केकच्या वरच्या भागात असणारे चॉकलेट…

Read More

Ram Shinde : प्राजक्त तनपुरे भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा, राम शिंदे काय म्हणाले? – ram shinde on ahilyanagar vidhan parishad seat

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 3:15 pm Follow विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे तसेच ते आम्हालाच मिळेल असा दावा देखील यावेळी शिंदे यांनी केला. तर विधानपरिषदेला निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र ऐनवेळी वेगळा निर्णय देखील होऊ शकतो असे सूचित इशारा देखील शिंदे…

Read More

Beed | मराठा भवनच्या जागेवरून वाद, धनंजय मुंडेंवर होणार गुन्हा दाखल, वकिल सोळंके काय म्हणाले? – dispute over maratha bhavan site, case to be registered against dhananjay munde, what did lawyer solanke say?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 3:15 pm Follow #beed #marathabhavan #dhananjaymunde #arjunsolanke #nathpratishtan बीडमध्ये मराठा भवनला २८गुंठ जागा देण्यात आली..ही जागा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.मात्र आता या जागेवरून रोज नवीन वाद समोर येतायत..मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय..या प्रकरणी वकिल अर्जुन सोळंके धनंजय मुंडे यांच्या फौजदारीचा गुन्हा दाखल…

Read More

Kalicharan Maharaj Reaction on Ashok Kharat Case

कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरातच्या चौकशीसाठी विशेष SIT पथक स्थापन केलं…

Read More

Fatal accident in Latur between BMW car and Eicher truck ; धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…

लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू (BMW)…

Read More

Nanded Himayatnagar Husband Killed Wife and Ends his Own Life; मेव्हण्याच्या लग्नाला गेला अन् तिथेच कांड केला, एकीकडे लग्नाचा आनंद; दुसरीकडे बायकोला संपवून स्वत:ला संपवलं

Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिमायतनगर पत्नीची हत्या पतीची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : मेव्हण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीची चाकूने हत्या करून नंतर स्वतःगळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी…

Read More