Pune Nashik Semi High Speed Railway Project Cancelled Government Stamps Remain on Farmers Satbara; कर्जही मिळेना अन् विकताही येईना; प्रकल्प रद्द पण सातबाऱ्यावर शिक्के कायम, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे शेतकरी हवालदिल
Pune-Nashik Semi High Speed Railway Project : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकारने शिक्के मारून ठेवले आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पुणे नाशिक रेल्वेमार्ग शेतकरी सातबारा शिक्के(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सुषमा नेहरकर, राजगुरुनगर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता खेड, आंबेगाव, जुन्नरऐवजी अहिल्यानगर, शिर्डी ते नाशिक असा…
