Buldhana missing girl Shivani Kalmikar alive police releases brother father mystery of woman death Crime News; बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी
Buldhana Missing Girl : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा दफनविधी पोलिसांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. आता ती बॉडी आढळलेल्या तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पत्रक जारी केले आहे. मृत तरुणीबद्दल माहिती…
