Headlines

‘पॉस्को’ कायद्याची भीती दाखवून हॉटेल व्यावसायिकांना लुटणारे तोतये पोलिस गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Karjat Crime: कर्जतमध्ये दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही भामट्यांनी पोलिसांनी आता अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: कर्जत मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तोतया पोलिसांचे कारनामे पाहून व्यवसायिकांना घास्ती भरली होती. कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या या दोन…

Read More

Solapur Shivsainik | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात प्रतिकात्मक दशक्रिया विधी करण्यात आला. उध्दव ठाकरे पक्षाचे सहा खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, संजय बंडू जाधव, भाऊसाहेब वाघचौरे यांचा दशक्रिया विधी केला. राजाभाऊ वाझेंनी भाजपची ऑफर नाकारली, खरं तर या सहा खासदारांनी राजाभाऊ वाझे यांच्या घरी जाऊन चाकरी करायला पाहिजे अशी…

Read More

16-year-old girl dies after vaccination in nashik

नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर गेले असता एका 16 वर्षीय मुलीचा…

Read More

Bachchu Kadu Big Statement About Uddhav Thackeray And Eknath Shinde

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करुण विधान परिषदेत निवडून आलेले आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोन पावलं मागे यावं आणि एकत्र यावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी ,…

Read More

Amit Shah Kolhapur Visit: हा देश काही धर्मशाळा नव्हे! कोल्हापुरात अमित शहांनी काँग्रेस, उद्धव ठाकरेंना डिवचलं

Amit Shah Kolhapur Visit: केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरात आगमन झाले. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर पोलिस मैदानावर महायुतीची जाहीर सभा झाली. अमित शहा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: व्होट बँक म्हणून घुसखोरांचा वापर करून काँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे, याच काँग्रेसच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे…

Read More

Nagpur Legislative Council Election Results BJP Dr Rajiv Potdar Wins Congress Votes Split; नागपुरात मविआच्या मतांमध्येच फूट, भाजपच्या डॉ.राजीव पोतदारांचा मोठा विजय; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा संताप

Nagpur Legislative Council Election Results : नागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झाला आहे. नागपूर डॉ. राजीव पोतदार विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी 682 मते मिळाली तर काँग्रेसचे…

Read More

Fourth Standard Yashashree Ghule Student Taken Interview of CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शाळा प्रवेशोत्सव निमित्त पनवेलच्या वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी चौथी इयत्तेतील विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पनवेल, अमुलकुमार जैन : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळा प्रवेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत आले होते. डिजिटल लॅबचे उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद…

Read More

गोंदिया-जबलपूर मार्गाचं दुपदरीकरण, राज्यातील अनेक गावांमध्ये रेल्वेचा विस्तार; 9 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी| Maharashtra Times

Gondi-Jabalpur Railway Project: मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंजळाच्या बैठकीत महाराष्ट्रासह चार राज्याती 9,702 कोटींच्या रेल्वे विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: गोंदिया-जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह चार राज्यांतील सुमारे ९,७०२ कोटी रुपयांच्या रेल्वे विस्तारीकरण प्रकल्पांना मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कच्च्या तागाच्या हमीभावात २७५ रुपये प्रती क्विंटल वाढ, श्रीनगर…

Read More

Dhule Mohadi 18 Year Old Minor Girl Dies due to Overdose of Abortion Pills; रक्तदाब कमी झाला, अचानक झटके आले, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Dhule Crime News : राज्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अशातच धुळ्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळे एका अल्पवयीन १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. धुळे गर्भपात गोळ्या ओव्हरडोस तरुणीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : गर्भपात करण्याच्या उद्देशाने गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनाने एका अविवाहीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना…

Read More

जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद

विधान परिषदेची निवडणूक यंदा जळगावसाठी विशेष ठरली. या निवडणुकीमध्ये महायुतीने एकतर्फी विजय संपादन केले. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी मतदानाच्या २ दिवसांपूर्वी माघार घेतली. मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवूनही त्यांचा विजय झाला. यावरून युतीधर्म न पाळल्याचे म्हणत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. Source link

Read More