आरक्षण नसताना चव्हाणांच्या पत्नीला काँग्रेसने आमदार केले, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला – harshwardhan sapkal reply to ashok chavan over women reservation
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 3:47 pm Follow महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकीत पराभूत करा असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते, त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला. आता पर्यंत चव्हाण यांनी काँग्रेससाठी जोगवा मागत होते, त्यांच हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सपकाळ…
