Headlines

स्टेजवरून राधाकृष्ण विखे पाटलांचं भाजपत येण्याचं विशाल पाटलांना आमंत्रण – radhakrishna vikhe patil offer vishal patil to join bjp



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथील जत विस्तारित सिंचन योजनेचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राधाकृष्ण पाटील एकाच व्यासपीठावर आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटलांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिले.स्वतःला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे आवाहन विखे पाटलांनी विशाल पाटलांना केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत