Headlines

MLC Election : सोलापूरच्या राजकारणात हे काय घडतंय? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 पैकी 3 आमदार महायुतीच्या बैठकीला

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही भरोसा नाही. कारण सोलापुरातील तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आहेत. त्यापैकी तीन आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Nashik Crime: प्रेमाचा भयंकर शेवट! प्रेयसीच्या 2 चुलत भावांनी अन् मेहुण्याने 25 वर्षीय तरुणाला संपवलं

Nashik Crime: प्रकरणातील संशयितांवर रुग्णालयात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रियकराला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कळवण: तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका २५ वर्षीय तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. १५) घडली. या घटनेमुळे कळवण तालुक्यात खळबळ…

Read More

Chhatrapati Sambhajingar : जिल्हा सहकारी बँक निवडणूक; पालकमंत्री शिरसाट, खासदार काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप

छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.कारण पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार कल्याण काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. या प्रकरणी सुनावणी देखील पार पडली. पण त्याचा निकाल लगेच जाहीर झाला नाही. मंगळवारी निकाल समोर येऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. Source link

Read More

Kolhapur | वर्क फ्रॉम होम, सोनं खरेदी टाळण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन, कोल्हापूरकर काय म्हणाले? – work from home, prime minister modi’s appeal to avoid buying gold, what did kolhapur residents say?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 May 2026, 7:49 pm Follow #solapur #pmmodi #reducegoldpurchase #avoidinternationaltour #avoidvehicle देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल वापर कमी करा आणि सोनं खरेदी टाळा, परदेशी पर्यटन थांबवा, वर्क फ्रॉम होम सारखी सवय लावून घ्या अशी आवाहनं केली आहेत. मात्र यावर कोल्हापूर शहरातील नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा…

Read More

Maharashtra Rain Update IMD Issue Alert of Heavy Rainfall For July 2 to 4

राज्यात आता सर्वदूर पाऊस पडत आहे. मुंबई, ठाण्यात आज चांगला पाऊस पडताना दिसत आहे. विदर्भात जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. पण येत्या दोन दिवसांत तिथेही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला….

Read More

नवी मुंबईत नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण, पामबीच रोड ते सायन-पनवेल महामार्ग रस्ता; पुण्याला जाणं होणार सोपं| Maharashtra Times

Navi Mumbai Flyover: 2 एप्रिल रोजी नवी मुंबई वनमंत्री गणेस नाइक यांच्ये हस्ते नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं. पाम बीच मार्ग ते सायन-पनवेल महामार्गापर्यंत जोडणारा या कनेक्टरमुळे प्रवासात 10 – 15 मिनिटे वाचणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई: नवी मुंबई येथील सेक्टर १७ वाशी येथील पामबीच मार्गावरून सायन–पनवेल महामार्गाशी थेट जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपूल…

Read More

मंदिराला ८ एकर दान करणाऱ्या शेख अन्सारांचा आदर्श, बच्चू कडूंसोबत मनमोकळेपणाने चर्चा! – donated 8 acres to the temple muslim farmer spoke loudly in front of bachchu kadu

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 8:21 am Follow प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहेत. त्यांना यवतमाळ जिल्ह्यात माळकिन्ही ते गुंज येथील प्रवासात शेख अन्सार भेटले. त्यांनी स्वतःच्या ८ एकर जमीन मंदिराला दान केली आहे. गावखेड्यात सर्व समाज एकत्र नांदतो….

Read More

आधी कानशिलात लगावली, नंतर रस्त्यावर पाडून पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण; धक्कादायक Video समोर – wardha news girl brutally beaten by husband and wife shocking video

Girl Beaten by Husband Wife : वर्ध्यात तरुणीला पती-पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणी मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून संताप व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इक्बाल शेख, वर्धा : वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या बुरांडे ले आऊट मधील या तरुणीला मारहाणीच्या…

Read More

Samruddhi Mahamarg Tragic Accident in Washim Four From One Family died on the spot; पुण्याहून नागपूरला निघाले, वाटेत हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Samruddhi Mahamarg Washim Accident : समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून नागपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून एकाच…

Read More

Buldhana 39 Year Old Man Ended Life After Call to Mother and Brother; ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन’; शेतात पोहोचताच माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या गोळ्यानं आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

Buldhana Crime News : ज्ञानेश्वर यांनी आपल्या आईला फोन केला आणि हा आपला शेवटचा संवाद असल्याचं सांगितले. ‘आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…’ असं ते आईला कॉलवर बोलले. आईला कॉल मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) : बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईला अखेरचा कॉल तरुण एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी…

Read More