Headlines

नरसापूर प्रकरणात ऐतिहासिक निकाल! आरोपीला फाशीची शिक्षा

पुणे – पुण्यातील या नरसापूर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून आज पुणे सत्र न्यायालयात निकाल पार पडला.. आज पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे.. या संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या नरसापूर प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या…

Read More

Plasma Sale Scam: केवळ रक्तच नव्हे, प्लाझ्मा विक्रीतूनही कमाई; कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता – possibility of crore rupees scam involving sale of plasma similar to that of blood in maharashtra

शर्मिला कलगुटकर, मुंबई : जे. जे. महानगर रक्तपेढीमधून केवळ रक्ताच्या पिशव्यांची उचलेगिरी झालेली नाही, तर इथून परराज्यांतील फ्रॅक्शनेटर कंपन्यांकडे प्लाझ्मा ही पाठवण्यात आला आहे. निकषांना डावलून झालेल्या या प्लाझ्मा विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे. जे. जे. महानगर रक्तपेढीने राज्य रक्त संक्रमण परिषदेला दिलेल्या माहितीनुसार, २०२३मध्ये ११३०७ युनिट (सुमारे २,२६१.४ लिटर), २०२४मध्ये १७७२८…

Read More

MNS Protest At Thane RTO Office Stop Marathi classes for non-marathi drivers

ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी येणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना…

Read More

MADC to take charge of four new airports yavatmal baramati latur and dharashiv; राज्यातील ‘या’ चार नव्या विमानतळांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, हवाई वाहतूक अधिक…

यवतमाळ : महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने बारामती, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव) व यवतमाळ येथील विमानतळांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून या निर्णयाने एमएडीसीकडे चार नव्या विमानतळांची धुरा सोपविण्यात आली…

Read More

two man die on the spot after lightning strikes on running bike 17 yrs old boy injured in wardha; वर्ध्यात धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; काका-पुतण्याचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी

Wardha News: धावत्या दुचाकीवर वीज कोसळून काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी आहे. वीज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्ध्याच्या सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना दुचाकीवरच वीज कोसळली. यात काका आणि पुतण्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान घडली. भिवापूर…

Read More

आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही: बंजारा नेत्याचा पंतप्रधान मोदींना इशारा – banjara leader sandeep chavan demanded banajra reservation from st categary

Maharashtra Times•31 Oct 2025, 8:50 am बंजारा नेते संदीप चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशाराआरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही: संदीप चव्हाण यांचा PM मोदींना इशारा Source link

Read More

Rohit Pawar vs Sanjay Gaikwad | रामायणातही श्रीरामांचा एकेरी उल्लेख, पवार वि. संजय गायकवाड जुंपली – even in ramayana, there is a single mention of shri ram, rohit pawar vs. sanjay gaikwad

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:23 pm Follow #rohitpawar #ncp #sanjaygaikwad #shivsena #eknathshinde #ramayan शिवाजी कोण होता पुस्तकानंतर आता रामायणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली…पाहुया Source link

Read More

NCP MLA Amol Mitkari on Narhari Jhirwal Viral Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाहीत. पण या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन…

Read More

mp pratibha dhanorkar big statement own party enemies conspired against me ; मला ‘व्हिलन’ ठरवलं, एक दिवस सत्य सांगणार; खासदार प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा

Pratibha Dhanorkar: मला व्हिलन ठरवण्यात आले, वेळ आल्यावर सगळं सांगेन. असा सूचक इशारा प्रतिभा धानोकरकांनी दिला आहे. प्रतिभा धानोरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, चंद्रपूर: राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास टाकला. सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात व्हिलन ठरवण्यात आले असले,…

Read More

Bhandara reliance jio employees teach a lesson by cutting cables after salary hike demands ignored; दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल

Bhandara News: वारंवार पाठपुरावा करूनही पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही कर्मचारी संपावर गेले. मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नंतर या कर्मचाऱ्यांनी धक्कादायक पाऊल उचललं. दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : आर्थिक वर्ष संपत आल्याने कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची चर्चा रंगली आहे. अपेक्षित पगारवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची कंपनीकडून अपेक्षा…

Read More