Headlines

Deepak Kedar | ‘केंद्रीय शिक्षण मंत्र्‍यानी राजीनामा द्याा अन्यथा…’; दीपक केदारांचा तीव्र इशारा – deepak kedar demands resignation of union education minister dharmendra pradhan



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#deepakkedar #cockroachjanataparty #abhijeetdipake #dharmendrapradhanकॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केलं…सरकारनं हे आंदोलन अंगलट येऊ नये म्हणून रोखलं नसल्याची टीका ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलंय.केंद्रीय शिक्षा मंत्री यांनी राजीनामा द्यावा…अन्यथा परिणाम वाईट होतील..असा सूचक इशारा दीपक केदार यांनी दिलाय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत