खेडमध्ये गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, भगवान कोकरे महाराजवर गुन्हा दाखल
Khed, Ratnagiri Crime: खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: खेड तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी…
