Nitesh Rane Big Statement on Ink Attack on Vikas Lawande by Sangram Bhandare
विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकच्या घटनेचं नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे. तसेच त्यांनी ‘यह तो सिर्फ झांकी है, पूरी पिक्चर बाकी हैं’, असं म्हणत इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी शाईफेकचा हल्ला केला. या घटनेमुळे राज्याचं राजकारण तापलं…
