Nasrapur Case “मी तिला खाऊ द्यायला गेलो होतो अन् तिच्या डोक्याला” नसरापूरच्या नराधमाने अखेरपर्यंत मान्य केलं नाही
महाराष्ट्राला सून्न करुन टाकणाऱ्या नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात अखेर न्यायालयाने नराधम भिमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचाराची ही घटना इतकी सैतानी होती की साडेतीन वर्षांच्या बालिकेवर ३९ मिनिटे अमानुष अत्याचार करुन तिच्या शरीरावर नराधम भिमराव कांबळे याने १८ जखमा केल्या होता. पोलीस तपासात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघड झाले होते. आज 60 दिवसांत या …
