Headlines

Neet paper leak timeline; मोटेगावकर-RCC क्लासेस व्हाया मनीषा वाघमारे, विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला पेपर? रॅकेटची टाइमलाइन समोर

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचा शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या प्रश्नपत्रिकेची धक्कादायक टाइमलाइन समोर आली आहे. CBI तपासात 23 एप्रिलपासून सुरू झालेल्या रॅकेटबाबत मोठे खुलासे झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लातूर: NEET पेपरफुटी प्रकरणात आता प्रश्नपत्रिका नेमकी कधी आणि कुणाकडे पोहोचली होती, याची धक्कादायक टाइमलाइन समोर येत आहे. CBI तपासात…

Read More

Aanchal Mamidwar Shocking Allegations on Saksham Tate Brother After Left His House

सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आंचल मामीडवार हिने घर का सोडलं? याबाबत धक्कादायक दावा केला आहे. तिने सक्षमच्या भावावर चुकीचं वर्तन करण्याचा आणि वाईट हेतूने स्पर्श करण्याचा गंभीर आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड : देशभर गाजलेल्या नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. प्रेमसंबंधातून जुन्या शहरातील…

Read More

Parbhani Hingoli MLC Election; परभणी-हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट सामना! ठाकरेसेनेपुढे शिंदेसेनेने दिला मुस्लिम उमेदवार

Parbhani Politics: परभणीतील विधान परिषदेसाठी शिंदे गटाने मुस्लिम चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता इथली लढत ही लक्षवेधी झाली आहे. याठिकाणी शिंदे गटाने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर मैदानात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये…

Read More

कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशाच पक्षात जाण्याचा निर्णय; हिंगोलीचे माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! – former hingoli mla bhaurao patil goregaonkar to join shiv sena (shinde faction); major jolt to congress!

Authored by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Oct 2025, 6:44 pm Follow हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते….भाऊराव पाटील गोरेगावकर हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.14 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. भाऊराव पाटील हे अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले…

Read More

Jalna Bullock Pair Fell Into Well Successful Rescue by local people

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली. यावेळी बैलजोडीला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. विशेष म्हणजे आमदार नारायण कुचे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : शेतकरी आणि बैलाचं एक अनोखं भावनिक नातं असतं. बैल शेतातील कामांमध्ये बळीराजाला मदत करतात. बैल…

Read More

20 year old girl dies while saving father; नदीत पोहायला गेलेली 8 मुले बुडाली; 7 जणांना वाचवण्यात यश, पण वडिलांचा जीव वाचवताना 20 वर्षीय मुलगी दगावली

Sangli Khanapur Yerla Incident : सांगलीच्या खानापूरमध्ये येरळा नदीत ८ मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी सर्वांनी मिळून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून सातजण वाचले असले तरी वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: भाळवणी तालुक्यातील खानापूर येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले…

Read More

Satara Police Busted Bogus Call Center 18 Arrested Who Looted USA People

साताऱ्यात पोलिसांनी अत्यंत सिनेस्टाईल अशी कारवाई केली आहे. आरोपी कॉल सेंटरच्या नावाने दुकान थाटून बोगस कॉल सेंटर चालवायचे. तिथे बसून थेट अमेरिकेतल्या नागरिकांना ऑनलाईन फसवायचे. त्यातून डॉलरच्या रुपात पैस लुबाळायचे, असा प्रकार काही जणांकडून सुरु होता. सातारा पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत योग्य संधी साधली आणि या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला….

Read More

पश्चिम रेल्वेवर प्रवास होणार सुखकर! चर्चगेट-डहाणू लवकरच धावणार 15 डब्यांची लोकल; स्थानकांवर काम अंतिम टप्प्यात| Maharashtra Times

Western Railway: पश्चिम रेल्वेवर सध्या 15 डब्यांच्या लोकलच्या विस्तारचं काम सुरू आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यान रेल्वे स्थानकांवर फलाटांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सध्या स्थानकांवर कॉमन स्टॉप मार्क तयार करण्यात येत आहे. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बारा डब्यांची लोकल सेवा…

Read More

MLC Election : जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे, अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा – juili dalvi withdraws her nomination from the konkan legislative council election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 9:35 am कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर अपक्ष उमेदवार असलेल्या जुईने दळवी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला आहे. यावेळेला मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हजर होते. जुईली यांच्या वतीने विघ्नेश माळी हे सूचक होते. त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईनीची तब्येत नीट नसल्यामुळे ती येऊ शकली…

Read More

Murder case of woman old friends attack two accused arrested; महिला माहेरी आली, जुन्या मित्रांनी भेटली, पण त्यांनीच घात केला; विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव

पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावर भर देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महिला माहेरी आली, जुन्या मित्रांनी भेटली, पण त्यांनीच घात केला; विकृत इच्छेला नकार देताच घेतला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात…

Read More