Headlines

विधान परिषद निवडणूक मराठी माणसांची नाही, धनदांडग्यांची झालीय; हेमंत पाटील यांचा रोख कुणावर? – hemant patil takes dig at ashok chavan and pratap patil chikhlikar over mlc election



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिलंजमाई झाली असली तरी शिवसेना मात्र अलिप्त दिसत आहे. शिवसेनेचे नेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी देखील या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. कोळशाच्या खाणीत हात काळे करून घेण्याची ईच्छा नाही, त्यामुळे निवडणुकी पासून आपण दूर असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. विधान परिषदेची निवडणूक ही सामान्य माणसासाठी राहिली नसून धनधांडग्याची निवडणूक झाली आहे. यात पैशांचा मोठा बाजार सुरु असल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत