Amol mitkari accusations on ajit pawar plane crash in baramati; अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब; पायलटवर थेट ‘सुसाईड मिशन’चा आरोप
प्रियंका जाधव, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळालं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असावा, असा संशय व्यक्त केला…
