unique villages of maharashtra gadchiroli mendha lekha village; संपूर्ण जमीन गावकऱ्यांची, गावात सरकारचे नाही तर त्यांचे स्वत:चे नियम; भारतातील या एकमेव गावाची जगभरात चर्चा
Unique Village Of Maharashtra : गडचिरोली जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे जे सामुदायिक वन अधिकार मिळवणारं भारतातील पहिलं गाव ठरलं आहे. या गावाने बांबू लागवडीतून मोठी कमाई केली आहे. गावात त्यांचे स्वत:चे नियम असून गावातील जमीनही सर्व गावकऱ्यांची आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील असं एक गाव जे महाराष्ट्रातील हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या गावांपैकी…
