पापं धुण्यासाठी रोहित पवारांना चंद्रभागेत स्नान घालायला हवं, पडळकरांनी अक्कल काढली – bjp mlc gopichand padalkar slams rohit pawar and uddhav thackeray
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 7:55 pm Follow उद्धव ठाकरे यांनी बाबर जनता पार्टी असा भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हालाखीची परिस्थिती झाल्यानं त्यांच्यावर मानसिक ताण असेल असं पडळकर म्हणाले. भाजपवर टीका करून तुमची लोक परत येणार नाहीत असं पडळकरांनी ठाकरेंना सांगितलं. गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर सडकून टीका…
