Headlines

217 प्रकाशवर्ष दूर सापडला विचित्र ग्रह! काही तासांतच कमालीचा तापत असल्याचा जेम्स वेब टेलिस्कोपचा शोध। Maharashtra Times

अंतराळातील गूढ शोधणाऱ्या जेम्स वेब टेलिस्कोपने एका अत्यंत उष्ण ग्रहाचा शोध घेतला आहे. हा ग्रह आपल्या विलंबीत कक्षेमुळे जेव्हा ताऱ्याच्या एकदम जवळ पोहोचतो, तेव्हा त्याचे तापमान अचानक प्रचंड वाढते. अवघ्या काही तासांत होणाऱ्या या कमालीच्या हवामान बदलाचे धक्कादायक दृश्य पाहून वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत. पृथ्वीपासून 217 प्रकाशवर्ष अंतरावर असलेला ‘HD 80606 b’ नावाचा महाकाय वायू…

Read More

lalit prabhakar paints his entire room black

मराठी अभिनेता ललित प्रभाकर सध्या आपल्या घरातील एका वेगळ्या प्रयोगामुळे चर्चेत आहे.त्याने आपल्या घरातील एक संपूर्ण खोली काळ्या रंगात रंगवली असून त्यामागे त्याचा वैयक्तिक आणि कलात्मक दृष्टिकोन आहे.या अनोख्या निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून त्याची वेगळी विचारसरणी पुन्हा एकदा समोर आली आहे. फोटो सौजन्य :- @Bharatiya Touring Party, @lalit.prabhakar मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित…

Read More

Rajasthan Water treaty हरियाणा-राजस्थान यांच्यात जलकरार यमुना नदीसंबंधीच्या जुन्या कराराचे पुनरुज्जीवन

► वृत्तसंस्था नवी दिल्ली हरियाणा आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये यमुना नदीच्या जलवितरणासंबंधी करार करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणा सुटणार आहे. तसेच हरियाणालाही लाभ होणार आहे. या नदीच्या पाण्यासाठी 32 वर्षांपूर्वीही या दोन राज्यांमध्ये करार करण्यात आला होता. आता त्या कराराचे पुनरुज्जीवर करण्यात आले आहे, अशी माहिती दोन्ही राज्यांनी दिली गेली…

Read More

World Whistlers Convention Mumbai Nikhil Rane stood third in Musical Whistling; मुंबईकर निखिल राणेने भारताची मान जगात उंचावली, संगीतात्मक शीळवादन स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

World Whistlers Convention : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणेने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेतून जागतिक स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरात लहानाचा मोठा झालेल्या निखिल राणे याने आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर संगीतात्मक शीळवादन या दुर्मिळ कलेमार्फत जागतिक स्तरावर भारताच्या…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed Instagram Followers increased Crime News; प्लेबॉय अयान अहमदची ‘क्रेझ’ कायम, इन्स्टा फॉलोअर्स धपाधप वाढले; तीन मोबाइलमधील डेटा रिकव्हर

Amravati Girls Assault Case : मुख्य आरोपी अयान अहमद याची सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ काही कमी झालेली नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याचे इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स होते, ज्यात आता भर पडताना दिसत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचा तपास…

Read More

Thane News : ऑनलाईन अंडी मागवली, पण फोडताच उग्र वास, ठाण्यात योग ट्रेनर महिलेची FDA कडे तक्रार

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका योग ट्रेनर महिलेने ऑनलाईन अंडी मागवली होती. पण ही अंडी फोडली असता प्रचंड उग्र वास आला. महिलेने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाला रितसर तक्रार देखील केली आहे. Source link

Read More

तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा पाठिंबा, काय केलं पाहा – ashok londhe’s foot march carrying the constitution on his head to support tukaram mundhe’s action

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 1:59 pm Follow राज्यातील अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाई सुरू करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय…याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत भर उन्हात श्रीरामपूर ते शिर्डी अशी…

Read More

Beed Limbaganesh Killed of 27 Year Old Youth Case Registered Against Unknown Person; ‘मी माझं काम करुन आलो…’; लेक पुन्हा परतलाच नाही, ग्रामस्थांनी घरच्यांना सांगितलं, तरुणाला निर्घृणपणे संपवलं

Beed Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली आहे. बीड लिंबागणेश तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव, बीड : लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणावरून पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना…

Read More

ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त – operation tiger omraje nimbalkar unreachable; police deployed outside govardhanwadi residence

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 5:27 pm ओमराजे निंबाळकर.. म्हणजे धाराशिवचे खासदारच नाहीतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निष्ठावंत मानले जाणारे युवा नेते होते. पण ऑपरेशन टायगरमध्ये सहा खासदारांमध्ये एक नाव ओमराजेंचं आलं आणि ठाकरेंसह त्यांच्या संपूर्ण शिवसेना पक्षालाच मोठा धक्का बसला. ओमराजे फुटूच शकत नाही असं छातीठोकपणे म्हटलं जायचं, एकेकाळी ठाकरेंची साथ सोडून जाणाऱ्यांवर सडकून…

Read More

NEET Paper Leak Case Latur Shivraj Motegaonkar in CBI custody; NEET पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, मोठे खुलासे होणार

RCC Coaching Class Director Shivraj Motegaonkar CBI Custody : नीट पेपरफुटी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील लातूरचे RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. आरसीसी कोचिंग क्लास संचालक शिवराज मोटेगावकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लातूर : संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर…

Read More