Headlines

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच? निर्णय उद्धव ठाकरेंविरोधात? रोहित पवार यांचं मोठं विधान – rohit pawar reacts to possible supreme court verdict against uddhav thackeray



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याबाबतचा निकाल अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या विरोधात निर्णय लागू शकतो, अशी भीती रोहित पवार यांना वाटत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत