Headlines

कुडाळचे पोलीस निरीक्षक बडवे यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत


कुडाळ/ प्रतिनिधी : कुडाळ पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांचे कुडाळ तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नजीर शेख,सहकार सेल जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार,विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,अशोक कांदे,हेमंत कांदे, श्री.राणे उपस्थित होते,



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत