Headlines

Iran vs US conflicts : इराण-अमेरिका संघर्षाची धग वाढली, ट्रम्पमुळे मिडल इस्ट, इस्रायल, लेबनान पेटलं



#IranUSWar #MiddleEastConflict #DonaldTrump #SaudiArabiaइराण अमेरिका संघर्षात आता सौदीही उतरला आहे. शांत असणारा हा देशही आता या संघर्षात ओढला गेला आहे. इराकसोबत सौदीचा संघर्ष पेटलाय. तिकडे इस्रायल आणि लेबनानमध्ये वितुष्ट आहे. तर युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी डोनल्ड ट्रम्प आहेत. नेमकं काय घडतंय सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #IranVsUSA #IsraelLebanon #RussiaUkraineWar #WorldWar3 #Geopolitics #BreakingNews #GlobalConflict #MiddleEastNews #IranWar2026 #WarExplained #OilCrisis #StraitOfHormuz #ForeignPolicy #USMilitary #InternationalNews #WorldPolitics



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत