Headlines

हिंमत असेल तर स्त्रीधन जाहीर करा; विनायक राऊतांनी सून गिरीजा यांची तक्रार वाचून दाखवली – vinayak raut challenges daughter in law girija denies her allegations



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सूनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे चिरंजीव गितेश राऊत यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना आता विनायक राऊत यांनी सुनेला खुलं आव्हान दिलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत