Headlines

विद्यार्थिनीचा खोटा व्हिडिओ बनवला, ABVP च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, वडेट्टीवारांचा संताप – vijay wadettiwar demands case against abvp workers after pune clash



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात झालेल्या काँग्रेस आणि ABVP यांच्यातील राड्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत. काल रात्रीचा प्रकार हा भाजपच्या गुंडगिरीचा प्रताप होता, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी हा कट रचलेला, असा आरोपही त्यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत