Headlines

मुंबई आंदोलनात हिरो ठरलेल्या रिया, हर्षवर्धनचा सत्कार; राज ठाकरेंना काय सांगितलं? – raj thackeray honours viral stars riya ahir and harshvardhan kadam



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत झालेल्या CJP आंदोलनात दोन चेहरे सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर आणि धमकी देतानाचा पोलिसांचा व्हिडिओ काढणारा हर्षवर्धन कदम. या दोघांच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे सोशल मिडियापासून राजकीय वर्तुळात देखील तुफान झाली. त्यांच्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलं. पण आता तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून रिया आणि हर्षवर्धन या दोघांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात या दोघांचा राज ठाकरेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत