उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत हिने तक्रार दिली आहे. ज्यात मानसिक आणि शारीरिक छळासह, जाणूटोणा करत गोमुत्र आणि केस कापल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर विनायक राऊतांनीही पत्रकरांना आपली भूमिका मांडताना हे आरोप फेटाळले असून १२ कोटींची रक्कम, घर आणि गाडीसाठी गिरीजा राऊत हे सर्व करत असल्याचा दावा केलाय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, गिरीजा राऊतनं २०१७ ला लग्न झाल्यापासून सिंधुदुर्गपासून ते मुंबईपर्यंत ७ वर्षांत राऊत कुटुंबाकडून काय काय छळ झाला या बद्दल काय आरोप केलेत आणि तिचा पती गितेश राऊत यांच्याबद्दल कोणता धक्कादायक प्रकार सांगितलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Uddhav Thackeray’s Shiv Sena senior leader and former MP Vinayak Raut’s entire family is facing serious allegations after his daughter-in-law, Girija Raut, filed a police complaint against them.In her complaint, Girija has accused the family of mental and physical torture, along with extremely shocking acts such as black magic (jadu-tona), forcing her to drink gomutra (cow urine), and cutting her hair.After the allegations surfaced, Vinayak Raut addressed the media and strongly denied all charges. He claimed that Girija Raut is making these false accusations to extort ₹12 crore, a house, and a car from the family.