पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना निवडणुकीनंतर घरी पाठवू; बावनकुळेंनी भर सभेत दटावलं – “we’ll send home anyone who betrays the party after the election,” bavankule emphasized at a packed meeting.
पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना निवडणुकीनंतर घरी पाठवू; बावनकुळेंनी भर सभेत दटावलं – “we’ll send home anyone who betrays the party after the election,” bavankule emphasized at a packed meeting.
निवडणुकीत पक्षात राहूनच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर…कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत दिला. पक्षाशी बेईमानी म्हणजे आईशी बेईमानी असल्याचं सांगत अशा लोकांनी निवडणुकीनंतर घरी पाठवू, असं ते म्हणाले. कोणी दमदाटी करत असेल तर माझा फोन 24 तास सुरू आहे कधीही संपर्क साधा, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.